दहिसर पूर्व येथे नामांकित दूध कंपन्याच्या पिशवित अशुद्ध पाण्याची भेसळ करून नागरिकांना विकणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दहिसर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई महाराष्ट्र...
मेळघाटातील केवळ २८ वर्षीय तरूण वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या चिठ्ठीत केला होता. याप्रकरणातील आरोपी एम एस रेड्डी यांना निलंबित करण्यात आले होते....
मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या आणि परमबीर सिंह यांच्यासह इतर सर्व याचिकांवरील निकाल ५ एप्रिल पर्यंत राखून ठेवला आहे. या याचिकांमध्ये गृहमंत्री अनिल...
सचिन वाझे प्रकरणामध्ये आता पहिल्यांदा एका महिलेची एन्ट्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये एक महिला सचिन वाझेला भेटून निघत असल्याचं दिसलं होतं, हीच ती महिला असल्याचं सांगितलं...
पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील...
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाचे दररोज ३५ ते ४० हजार रुग्ण वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. गर्दी कशी...
उंबरगाव येथील रहिवासी असलेले बिल्डर जितू पटेल यांची रत्नागिरी येथून सुरक्षित सुटका करण्यात सुरत पोलिसांना यश मिळाले. या कामी महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या चमकदार कामगिरीचे गुजरातच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या विधानसभेत तोंडभरून...
गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर...
गुजरातच्या विधानसभेने अर्थसंकल्पाच्या अंतिम दिवशी ‘धर्मस्वातंत्र्य कायदा, २००३’ मध्ये दुरुस्ती सुचवणारे विधेयक मंजूर केले आहे. या दुरूस्तीचा हेतू बळजबरीने होणारी धर्मांतरे, जी लव्ह जिहाद या नावाने कुप्रसिद्ध आहेत, ती...
निलंबित सहायक निरीक्षक सचिन वाझेबाबत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मोठं विधान केलं आहे. "वाझेंची नियुक्ती होणार असल्याचं कळल्यानंतर मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत,...