30.4 C
Mumbai
Thursday, May 14, 2026

Team News Danka

45856 लेख
0 कमेंट

बंगालमध्ये ममता दीदींचे ‘धरणा होबे’

निवडणूक आयोगाने कारवाई करत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचार करण्यास बंदी घातल्यानंतर ममता दीदी या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी आता या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन सुरु...

बलात्काराचा आरोपी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक

औरंगाबादच्या सिडको पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याच्या तपासावर औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर मेहबूब...

टाळेबंदीच्या धास्तीने मुंबईकरांची जास्तीची खरेदी

महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. जर लोकांची गर्दी कमी झाली नाही तर लॉकडाऊन लावावा लागेल असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे....

लॉकडाऊनची घोषणा आजच?

“महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री...

टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!

महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊनच्या भितीने अनेक परप्रांतीय मजूरांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या...

कुर्ल्यात साजरा होतोय डिजिटल गुढी पाडवा

गुढी पाडवा अर्थात हिंदू नववर्षाचे स्वागत समस्त हिंदू समाजाकडून अतिशय उत्साहात केले जाते. राज्यात ठिकठिकाणी स्वागत यात्रा निघत असतात पण गेल्या दोन वर्षात देशावर कोरोनाचे सावट असल्यामुळे हे सण...

भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करावे

भारताला 'हिंदूराष्ट्र' घोषित केले पाहिजे असे मत केरळमधील आमदाराने मांडले आहे. विशेष म्हणजे हा आमदार भारतीय जनता पार्टीचा नाहीये तर केरळमधील 'केरला जनपक्षम' या पक्षाचा आमदार आहे. केरळ मधील...

क्राईम ब्रांच पाठोपाठ आता इओडब्ल्युच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईच्या पोलिस दलात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार आहे. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेतील (इओडब्ल्यु) १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. सोमवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले होते. पोलिस निरीक्षक आणि...

ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, अनेक वैद्यकिय सुविधांच्या अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. वसई- विरार येथील काही रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यु झाल्याची अतिशय निंदनीय घटना घडली आहे. वसई- विरार महानगरपालिकेच्या नलासोपारा...

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून कोविंद आणि मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गुढी पाडव्यानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांनी खास...

Team News Danka

45856 लेख
0 कमेंट