देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जवळपास ८० हून अधिक पालिकेसह खासगी केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मुंबईतील लोकसंख्या आणि लसीकरण केंद्रांच्या संख्येचा विचार करता...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत चलबिचल वाढल्याचे दिसून येत आहे. नांदेडमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नांदेडमधील देगलूरच्या पोटनिवडणुकीचं तिकीट न दिल्यास भाजपाचा...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात जेनेटिक लाईफ सायन्स फार्मसी कंपनीत रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन सुरु झालंय. स्वतः नितीन गडकरी यांनी आज (६ मे) कंपनीत जाऊन उत्पादनाची...
देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे देशाच्या आरोग्यसुविधांवर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. त्यासाठी भारताला जगातील विविध देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यापैकी नेदरलँड आणि स्वित्झरलँड...
सहा आरोपींसह १५ जणांवर गुन्हा दाखल
देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे सरकारने निर्बंध लादले आहेत. परंतु संगमनेरमध्ये काही नागरिक...
गुरुवार, ६ मे रोजी रात्री मालदिवमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि सध्याचे संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नाशीद हे जखमी झाले आहेत. नाशीद यांच्यावर मालदिवची राजधानी माले...
रिलायन्स उद्योगसमुहाने इस्रायलच्या ब्रेथ ऑफ हेल्थ या कंपनीशी केलेल्या दीड कोटी डॉलरच्या करारामुळे या कंपनीचे एक शिष्टमंडळ भारतात येऊन करोना चाचण्यांचे प्रशिक्षण देणार आहेत. या नव्या तंत्रामुळे करोनाचे निदान...
महाराष्ट्रात कोरोनाचा हैदोस सुरु असून, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. पण शासनाच्या या आदेशाला झुगारून मुंबईत जुगाराचे अड्डे चालवले जात असल्याचा प्रकार लोअर परळ...
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली योगपीठाच्या पुढाकाराने उत्तराखंडमध्ये कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकार आणि पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर सुरु करण्यात आले. मंगळवार, ६...
बायडेन प्रशासनाने एप्रिलच्या सुरवातीला भारताला मदत करण्यासाठी असमर्थता व्यक्त केली होती. ह्यानंतर भारताची परराष्ट्र नीती कशी अयशस्वी ठरत आहे ह्यावरुन मिडीयामध्ये चर्चा रंगल्या. परंतू अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत बायडेन...