28.1 C
Mumbai
Thursday, July 16, 2026

Team News Danka

47545 लेख
0 कमेंट

…खोल विहिरीतून ती कार अखेर बाहेर काढली

घाटकोपर येथे एका सोसायटीतील विहिरीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली. जवळपास ४० फूट खोल विहिरीत ही गाडी पडली होती. तब्बल १२ तासांनंतर ती गाडी बाहेर काढण्यात यश आले. सोसायटीतील...

भ्रष्टाचारांची मालिका हीच का ठाणे महापालिका? राहुल घुले प्रकरणावरून भाजपाचा सवाल

ठाण्यातील वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर राहुल घुले यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे ट्विट केल्यानंतर सारा महाराष्ट्र हादरून गेला तर या विषयावरून आता भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली दिसत आहे....

१२५व्या वर्षी त्यांनी घेतली लस!

वाराणसीला असलेल्या एका लसीकरण केंद्रात रविवारी एक आश्चर्यजनक घटना घडली. स्वामी शिवानंद या लसीकरण केंद्रात आले आणि त्यांनी पहिला डोस घेतला. पण तो घेण्याआधी जेव्हा त्यांचे आधारकार्ड संबंधित कर्मचाऱ्यांनी...

मेहबुबा मुफ्तींच्या निकटवर्तीचे दहशतवाद्यांशी संबंध?

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे निकटवर्तीय वाहिद-उर-रहमान पर्रा यांनी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांशी झालेल्या चर्चेचा तपशील जम्मू-काश्मीर पोलिसांनी गूगलला विचारला आहे. पर्राविरोधात दाखल आरोपपत्रात पोलिसांनी हे सांगितले. त्याचबरोबर मुफ्ती यांनी...

आंदोलनात पोलिसांवर ‘भाई’ गिरी

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी समर्थकांसह आंदोलनाच्या दरम्यानच पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली आणि धक्काबुक्कीही केली. नुकतेच त्यांनी मुंबईत हे आंदोलन केले. पण हे आंदोलन करत असतानाच भाई जगताप...

ऑक्सिजन एक्सप्रेसची तीस हजारी कामगिरी

भारत सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस या अभिनव उपक्रमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. आत्तापर्यंत या एक्सप्रेसच्या माध्यमातून ३०००० मॅट्रिक टन पेक्षा अधिक द्रवरूप ऑक्सिजन वितरित करण्यात आला आहे....

वडेट्टीवारांनी पुन्हा केले मुख्यमंत्र्यांचे काम हलके

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा निर्बंध लावले जातील, अशी शक्यता व्यक्त करणारे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आधी घोषणा करण्याची घाई केली आहे. त्यावर...

वन रुपी क्लिनिकचे डॉ. घुले यांना धमकी; पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली मदत

वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांना राजकीय एजंट कडून धमकीचे कॉल सुरू असून आपल्या जीवाला धोका असल्याचे ट्विट डॉ. घुले यांनी ट्विटर वर केले आहे.तसेच मुंबईत आपण सुरक्षित...

१० वर्ष ठाण्याचे वारकरी भवन वापराविना

आषाढी निमित्ताने खुले करण्याची ठाणे भाजपाची मागणी ठाणे महापालिकेने उभारलेले वारकरी भवन हे गेले १० वर्ष वापराविना असून येत्या आषाढी एकादशी निमित्त खुले करण्यात यावे अशी मागणी ठाणे भाजपाने केली...

…तर पुन्हा निर्बंध लावले जातील; वडेट्टीवारांची पुन्हा घाई

राज्यात कोरोना काळातील निर्बंध शिथिल करून काही दिवस लोटले नाहीत तोवर परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा एकदा निर्बंध लादले जाऊ शकतील, असे विधान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी...

Team News Danka

47545 लेख
0 कमेंट