एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा भाजपाला मोठी गळती लागली आहे. भाजपाच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश केलाय. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'वर्क फ्राॅम होम' मध्ये व्यस्त असताना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र दौरा करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांचा ताफा अडवताना दिसत आहेत. महाराष्ट्र...
महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. आरक्षणाच्या भीतीपोटी राज्य शासनाने लॉकडाऊन १६ जूनपर्यंत वाढवला. महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिले, तर शासनाला आरक्षण देणे भाग पडेल, असं भाजपाचे...
पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी देशातील ८ सदस्यीय टीम डोमिनिकामध्ये तळ ठोकून आहे. ईडी, सीबीआयसह सीआरपीएफचे २ कमांडोही या टीममध्ये हजर आहेत....
अभिनेत्री मीरा चोप्रा हिच्या नियमबाह्य लसीकरणाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर ठाण्यातील पार्किंग प्लाझा या कोविड सेंटरचे व्यवस्थापन बघणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करावे अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन...
भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्यावर समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकुर्ली येथे झालेल्या मेट्रो ट्रायल रनच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने...
भारतीय हवामान खात्याने सुधारित मान्सुनचा अंदाज व्यक्त केला असून २०२१ सालच्या या हंगामात १०१ टक्के पावसाची सरासरी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच प्रशांत महासागरात या दरम्यान स्थिती स्थिर...
राम जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानी यांना राज्यसभेवर भाजपातर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे. जेठमलानी यांनी पीटीआयला सांगितले की, "मला राज्यसभेवरील उमेदवारी देण्यात आली आहे."
महेश जेठमलानी यांचे वडील राम जेठमलानी...
मुंबई महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास ९ महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. परंतु आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचं कारण सांगत...
कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल जोशी-कारुळकर यांना वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम असोसिएशनचे (डब्ल्यूसीएफए) कॉर्पोरेट सदस्यत्व प्रदान करण्यात आले असून हा सन्मान प्राप्त...