27.3 C
Mumbai
Sunday, July 5, 2026

Team News Danka

47308 लेख
0 कमेंट

मेट्रोचा बट्याबोळ करूनही मुख्यमंत्र्यांकडून ट्रायल रनची नौटंकी

आमदार अतुल भातखळकर यांचे तीव्र आंदोलन आणि घणाघाती आरोप अहंकार आणि बालहट्टापायी लाखो मुंबईकरांचे स्वप्न असलेल्या मुंबई मेट्रोचा बट्याबोळ करून फुकटचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धडपडत असल्याचा घणाघाती आरोप...

दोन दिवसांत ठरणार सीबीएसई, आयसीएसई बारावीच्या परिक्षांचे भवितव्य

सीबीएसई म्हणजेचं केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पार पडली.कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्ड परीक्षा...

‘त्या’ सचिवांची बदली रोखण्यासाठी ममतांची धावपळ

ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आयएएस अधिकारी आणि पश्चिम बंगालचे मुख्य सचिव असणारे अल्पन बंडोपाध्याय यांच्या केंद्र सरकारने केलेल्या बदलीला रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धावपळ करत आहेत....

ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं आरक्षण रद्द झालं आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते,...

‘टार्झन’चा अपघाती मृत्यू

१९९० मध्ये गाजेलल्या अत्यंत लोकप्रिय अशा टार्झन या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विलियम जोसेफ लारा, म्हणजेच जो लारा याचं विमान दुर्घटनेत निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी...

बस रिकाम्या, पण रांगेत गर्दी

ठाकरे सरकार लोकांचा विचार करणार की नाही मुंबईतील लोकल रेल्वेची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्यामुळे सध्या सगळा भार बसेसवर येऊन पडला आहे. मात्र बेस्टची संख्या आणि फेऱ्या कमी झाल्यामुळे बसच्या रांगेत...

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट?

देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट कमी होत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट मोठी झाली आहे. मात्र आता महाराष्ट्रात तिसरी लाट आली का काय? असा प्रश्न पडला आहे. कोरोनाच्या...

मेट्रो २अ, मेट्रो ७ ची चाचणी आज

मुंबई हे शहरच गतीचं दुसरं नाव आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना संकटाने मुंबईची ही गती कमी केली. मात्र मुंबई आता पुन्हा धावण्यासाठी सज्ज होत आहे. मुंबईत आज मेट्रो २अ...

दहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत गेले दहा दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. दोन दिवसांचा अपवाद वगळता २१ मे ते ३१ मे या कालावधीत नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना...

मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे नव्या थापा, नव्या बाता

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ३० मे रोजी रात्री राज्याच्या जनतेशी संवाद साधला. पण यावरून मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका होऊ लागली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर...

Team News Danka

47308 लेख
0 कमेंट