28.8 C
Mumbai
Thursday, June 25, 2026

Team News Danka

47021 लेख
0 कमेंट

उद्धव ठाकरे घराबाहेर पडले तर ती ब्रेकिंग न्यूज असेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल, अशी खोचक टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे कधी घराच्याबाहेर पडणार, ही बातमी बघायला...

आता कोविड चाचणी घरच्या घरीही शक्य

देशात कोविडची परिस्थिती लक्षात घेता, चाचण्या वेगाने वाढाव्यात यासाठी आयसीएमआरने घरच्या घरी चाचणी घेऊ शकणाऱ्या किटला परवानगी दिली आहे. या किटच्या मार्फत रॅपिड अँटिजेन टेस्ट करता येणार आहे. मायलॅब्स...

राजीव सातव यांच्या शोकसभेतही राहुल गांधी यांची पप्पूगिरी

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे कायमच आपल्या पप्पूगिरीमुळे चर्चेत असतात. कधी ते भर संसदेत मिठी मारणे, डोळा मारणे असे प्रकार करतात. तर कधी जाहीर सभांमध्ये विनोदी वक्तव्य करतात....

दूरदर्शन लवकरच होणार भारताचे ‘बीबीसी’

राष्ट्रीय प्रसारक प्रसार भारतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपस्थितीसाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढली आहे. त्यामुळे भारताला लवकरच भारतीय बीबीसी मिळण्याची शक्यता आहे. गेले काही महिने आंतरराष्ट्रीय स्तरावरून कोविड आणि इतर मुद्यांवरून...

महाराष्ट्रात लॉकडाऊन, पण नवाबाच्या दरबारात बोकडांची गर्दी

संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे उघड झाले आहे. तशी...

रुग्णाच्या मृत्यनंतरही ३ दिवस उपचार सुरु, नांदेडमधील धक्कादायक प्रकार

कोरोना झालेल्या रुग्णाचा मृत्यू होऊन ३ दिवस ऊलटले तरी उपचार सुरु असल्याचे सांगून पैसे उकळल्याच्या आरोपावरून नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटल विरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाची...

ठाकरे सरकार आत्मविश्वासी नव्हे, आत्मघातकी

तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी खेड इथं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. हे आत्मविश्वासी नव्हे हे...

काँग्रेसकडून मोदी सरकारची नव्हे, देशाची बदनामी

टूलकिट प्रकरणावरुन देशात सध्या जोरदार राजकारण रंगलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या टूलकिट प्रकरणावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. काँग्रेस पक्षाने कोरोनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करून...

समुद्राकडून ६७ हजार किलो कचरा साभार परत

दोन दिवसांपूर्वी तौक्ते वादळाने मुंबईला चांगलेच झोडपले होते. या वादळामुळे समुद्राने देखील रौद्र रुप धारण केले होते. मोठ मोठ्या उंचीच्या लाटा मुंबईच्या किनाऱ्यावर धडकल्या होत्या. वादळ शमल्यानंतर समुद्रातील पाण्याची...

शेतकऱ्यांचे खरेखुरे मित्र पंतप्रधान मोदींचा खताबाबत शेतकऱ्यांना दिलासा

रासायनिक खतांच्या किंमती वाढल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नरेंद्र मोदींच्या सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने रासायनिक खतांवरील सबसिडी १४०% वाढवून खतांचे दर पूर्वी एवढेच केले आहेत. त्यावरून महाराष्ट्रातील भाजपाचे नेते...

Team News Danka

47021 लेख
0 कमेंट