महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्याला दर महिन्याला १०० कोटी रुपये पोहोचवण्यास सांगितल्याचा दावा केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी...
बातमीदारीतील खोडसाळपणासाठी प्रसिद्ध असलेल्या 'लोकसत्ता' या मराठी दैनिकाने पुन्हा एकदा आपला मोदीद्वेष जगासमोर उघड केला आहे. राज्याच्या टास्कफोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. शशांक जोशी यांच्या हवाल्याने लोकसत्ताने केंद्र सरकार महाराष्ट्राला...
एबीपी न्यूज आणि सी-वॊटरने नवीन सर्वे केला आहे. या सर्व्हेमध्ये २०२२ साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचा अंदाज मांडला आहे. या अंदाजानुसार पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार...
प्रयागराजचे पोलीस महानिरीक्षक यांनी मशिदींवरचे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी प्रयागराज मधील जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून...
ठाणे ते कटाई नाका असा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी ऐरोली ते बेलापूर या दरम्यानच्या अंदाजे एक हेक्टर परिसरातील खारफुटीची झाडे कापण्यात आली. पण आरेच्या वेळी पर्यावरणाचा पुळका...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात...
नागपूरमध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत आज महत्त्वाचा निर्णय होणार आहे. नागपूरमधील कोरोना आणि लॉकडाऊनबाबत आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत आहे. या...
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) हा मोठा धक्का...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबोले यांचे निवड करण्यात आली आहे. संघाच्या प्रतिनिधी सभेत होसबोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. होसबोले यांचा सरकार्यवाहपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. यापूर्वी...
भारत सरकारने ४९६० रणगाडे विरोधी क्षेपणास्त्र (अँटी टॅंक मिसाईल) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कंपनी असलेल्या भारत डायनॅमिक्स लिमीटेड या कंपनीकडून ही क्षेपणास्त्र ११८८ कोटी रुपयांना विकत घेण्याचा...