मंगळवारी महाराष्ट्राच्या सत्ताधारी महाविकास आघाडी तर्फे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला गेला. मोहन डेलकर यांच्या परिवाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात भेट घेतली....
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धुरा सोपवण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत या...
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी आज आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. उत्तराखंडमध्ये आमदारांच्या नाराजीमुळे त्रिवेंद्रसिंग रावत यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
उत्तराखंडमध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले होते....
इस्रो लवकरच प्रक्षेपित करणार जीसॅट-१
भारत लवकरच एक उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना बनवत आहे. हे प्रस्तावित उपग्रह प्रक्षेपण दिनांक २८ मार्च रोजी केले जाणार आहे. या उपग्रहामुळे भारताला सीमाप्रांतावर लक्ष...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-बांग्लादेशला जोडणाऱ्या 'मैत्री सेतू' चे लोकार्पण केले. पंतप्रधान मोदींनी २०१५ साली आपल्या बांगलादेश भेटीदरम्यान या सेतूच्या कार्याचे उद्घाटन केले होते. आज मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या...
राज्याच्या विधानसभेत आज मनसुख हिरेन प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांचा सीडीआर, हिरेन यांच्या पत्नीचा कबुली जबाब आदी गोष्टींचा उल्लेख करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं....
सौदी अरेबियाच्या तेल केंद्रावर ड्रोन हल्ला झाल्याने तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कडाडले आहेत. त्यात ओपेक प्लस राष्ट्रांनी देखील मागील आठवड्यापासून एप्रिल पर्यंत उत्पादन कमीच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तेल टंचाई...
राष्ट्रवादाचा बुलंद आवाज असलेल्या न्यूज डंका या वेबपोर्टलचे ऍप आता आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी बातम्या, लेख आणि व्हिडिओ आता सहजपणे वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत.
दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी स्वामी विवेकानंद...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत भगवान राम विद्यापीठ चालू करण्याची योजना आखली आहे.
या विद्यपीठात संस्कृती, रुढी, हस्तलिखिते आणि धार्मिक तथ्ये या विषयांवरील शिक्षण दिले जाणार आहे. स्वतः...
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरुन काही गौप्यस्फोट करत सत्ताधाऱ्यांना चांगलाच धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन हिच्या...