28 C
Mumbai
Tuesday, April 21, 2026

Team News Danka

45232 लेख
0 कमेंट

हरयाणामध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा तोंडावर आपटला

हरयाणामधील भाजपा-जेजेपी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने अविश्वास मत प्रस्ताव आणला होता. हा अविश्वास प्रस्ताव हाणून पाडण्यात भाजपा-जेजेपी सरकारला यश आले आहे. प्रस्तावाच्या विरोधात ५५ मतं तर प्रस्तावाच्या बाजूने ३२...

माओवादी चळवळ वाढवण्यासाठी आनंद तेलतुंबडेची मदत – एनआयए

कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे याने आपला भाऊ मिलिंद तेलतुंबडे याला माओवादी चळवळ वाढवायला मदत केली असा आरोप राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने केला आहे. आयआयटी खरगपूरचे प्राध्यापक राहिलेला आनंद तेलतुंबडे...

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली राम मंदिराला देणगी

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अयोध्येत होऊ घातलेल्या राम मंदिरासाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक खात्यातून हा निधी दिला आहे. यामुळे राम मंदिराला निधी...

केरळ निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने ठोकला रामराम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी सी चाको यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकला. पी सी चाको हे काँग्रेस पक्षाचे केरळमधील ज्येष्ठ नेते होते. केरळच्या थ्रिसूर मतदार संघातून ते लोकसभेचे खासदार म्हणून...

भारतीय नौदलात ‘आयएनएस करंज’ दाखल

भारतीय नौदलाची ताकद वाढवणारी 'आयएनएस करंज' ही पाणबुडी नौदलात दाखल झाली आहे. करंज ही स्कॉरपेन क्लासची पाणबुडी बुधवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह आणि निवृत्त...

फडणवीसांचा गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला. गृहमंत्र्यांनी सदनाची दिशाभूल करत अन्वय नाईक प्रकरणामध्ये चुकीची माहिती पुरवली असल्याचे सांगत...

सरकारकडून वाझेंची पाठराखण सुरूच, निलंबन सोडून केवळ बदलीच

एपीआय सचिन वाझे यांची बदली करून त्यांना क्राईम ब्रान्चमधून हटवण्यात आले आहे. मनसुख हिरेन हत्त्या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावरच संशयाची सुई आहे. त्यामुळे सचिन वाझेंना तातडीने निलंबीत करण्यात यावे...

तीरथ सिंग रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी काल राजीनामा दिल्यावर आज नवे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंग रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीरथ सिंग रावत हे भाजपाचे खासदार आहेत. २०१३-१५ या...

मोदी-बायडन भेटीची तारीख निश्चित…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची पहिली 'व्हर्च्युअल' भेट शुक्रवारी होणार आहे. दोन्ही नेते क्वाडच्या बैठकीत भेटणार आहेत. जो बायडन यांनी जानेवारीमध्ये राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर...

नंदिग्राममध्ये आज ममता-सुवेंदू आमने सामने

पश्चिम बंगालमध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज नंदीग्राममधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी आज नंदीग्राममध्ये...

Team News Danka

45232 लेख
0 कमेंट