एल्गार परिषदेत भाषण करताना हिंदू विरोधी विष ओकणारा शर्जील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे असा टोला भरतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. आपल्या ट्विटर...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यालगत असलेल्या धार्मिक स्थळांच्या नावाखाली केलेली अतिक्रमणे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेशच्या गृह मंत्रालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक...
हिंदूविरोधी गरळ ओकणारा जिहादी विचारांचा तरुण शर्जील उस्मानी याचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला आहे. बुधवारी शर्जील उस्मानी पुणेतील स्वारगेट पोलीस ठाण्यात हजर झाला. ३० जानेवारी रोजी पुणे येथे...
"आनंद" च्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण
राजेश खन्नाच्या यशस्वी कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिकेपैकी एक म्हणजे ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित "आनंद" हा चित्रपट. हा चित्रपट मुंबईत १२ मार्च १९७१ रोजी प्रदर्शित झाला. मुंबईत...
चीनपासून पूर्व सीमांना असलेल्या धोक्याला प्रत्युत्तरादाखल भारतीय हवाई दलाने पश्चिम बंगाल येथील हसीमारा विमानतळावर राफेलची तुकडी तैनात करण्याचे निश्चित केले आहे. हसीमारा विमानतळाच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे, हा तळ हवाई...
गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा १४,३१७ नी वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील याविषयीचे सुतोवाच...
ठाकरे सरकारने गुरुवारी अचानक एमपीएससी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. पण या निर्णयाविरोधात राज्यभर रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांसमोर ठाकरे सरकारला झुकावे लागले आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत राज्य लोकसेवा आोयगाच्या (एमपीएससी) परिक्षा पुढे ढकलल्या आहेत. यावरून भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुणे येथे ठाकरे सरकार...
सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या धोरणाला चालना देण्यासाठी निती आयोगाने १०० सरकारी कंपन्यांचे पुढील चार वर्षांत खासगीकरण करण्याचे नियोजन केले आहे.
निती आयोगाने तयार केलेली ही यादी विविध मंत्रालयांकडे देखील पाठवण्यात आली आहे....
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ मार्च) कोविड-१९ विरोधातील लस घेतली. ही लस घेण्यासाठी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. परंतु...