शुक्रवारी पहाटे विरार येथे अग्नितांडव पहायला मिळाले. विजय वल्लभ या कोविड रूग्णालयाला लागलेल्या आगीत तेरा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची तिव्रता इतकी...
अनेक भारतीय विद्यार्थी विविध देशांमध्ये सध्या आपला अभ्यासक्रम पुर्ण करत आहेत. रशियात मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी असून मागील दिड वर्षापासून हे विद्यार्थी घरी आलेले नाहीत. मुलाखतीत सहभागी झालेले सर्वच...
शुक्रवारी पहाटे विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत तेरा रुग्णांचा मृत्यू झाला तर दोन रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर...
एकाच वेळेस हिंदी आणि रशियन भाषेत एखादा चित्रपट निर्माण होणे म्हणजे विशेषच. अशा काही चित्रपटांच्या यादीत ईगल फिल्म या बॅनरखालील "शिकारी ' हादेखील एक मनोरंजक चित्रपट आहे. नसिरुद्दीन शहा,...
विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयात भीषण आग लागली आहे. रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ही आग लागली आहे. अतिदक्षता विभागात एसीचा स्फोट होऊन ही आग लागली. या अग्नितांडवात १३ रूग्णांचा होरपळून...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान गुरुवार, २२ एप्रिल रोजी पार पडले. रात्रीपर्यंत हाती आलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार या टप्प्यातही नागरिकांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. पश्चिम बंगालमध्ये...
नव्वदच्या दशकात आपल्या सदाबहार संगीताने लोकांना भुरळ घातलेल्या नदीम-श्रवण या संगीतकार जोडीपैकी श्रवण राठोड यांचे निधन झाले आहे. त्यांना कोविडने ग्रासले होते. मुंबईतील रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते....
देशातला वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराच्या संदर्भातील मोठा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. पश्चिम बंगालमधील रोड शो, तसेच बाईक, कार अथवा सायकल रॅलीवर...
देशभर सध्या कोरोनामुळे हजारो नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत. अशात गुरूवार, २२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील चार पत्रकारांनी एकाच दिवशी या जगाचा निरोप घेतला. यातल्या दोघांच्या मृत्यूला कोरोना कारणीभूत ठरला आहे....
देशभर कोरोनाचा थैमान सुरु असताना अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत....