30.5 C
Mumbai
Thursday, June 18, 2026

Team News Danka

46832 लेख
0 कमेंट

देशाच्या सुरक्षेसाठी शस्त्रास्त्रही स्वदेशी हवीत

भारताच्या वाढत्या प्रतिमेसोबतच, भारताला सुरक्षेसंबंधी अधिक मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत. त्यासाठी भारताने सुरक्षेसाठी देशांतर्गत संशोधन आणि उत्पादनाला सुरूवात केली पाहिजे. त्यामुळे देशाला मोक्याच्या स्थानांवरील आपले वर्चस्व अबाधित राखता...

भारताची सौर उर्जेच्या दिशेने घोडदौड

भारतात मोठ्या प्रमाणात सौर उर्जेला प्राधान्य द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भारतात सौर उर्जा प्रकल्प अधिकाधीक प्रमाणात निर्माण होऊ लागले आहेत. यापैकी एक प्रकल्प म्हणजे सिंगारेनी कोलिअरीज् कंपनी लिमिटेड...

प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर रॅलीचा अपशकुन करण्याचा घाट

शेतकरी संघटनांनी गुरुवार दि. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली ठरल्याप्रमाणे होणारच अशी आडमुठी भूमिका जाहीर केली. प्रजासत्ताकदिनी सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष हे भारतीय लष्कराच्या परेडवर आणि विविध...

‘तांडव’ पाठोपाठ ‘मिर्झापूर’ ही वादाच्या भोवऱ्यात

  ॲमेझोन प्राईम वरिल तांडव वेब सिरिज विरोधात देशभरात एफआयआर होत असतानाच आता प्राईमची आणखीन एक सिरिज अडचणीत आली आहे. ॲमेझोन प्राईम वरिल 'मिर्झापूर' या सिरिजला सर्वोच्च न्यायालयाने नोटिस पाठवली...

कृषी कायदे रद्द करा, शेतकरी संघटनांचा आडमुठेपणा कायम

केंद्र सरकारने शेतीविषयक कायद्यांना १८ महिन्यांकरता स्थगित करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा नव्या प्रस्ताव धुडकावून लावला आहे. केंद्र सरकार जोवर कायदे रद्द करत नाही तोवर...

‘अर्णब गेट’ची थुकरट थिअरी

रिपब्लिक मीडीयाचे एडिटर इन चिफ अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सऍप चॅटवरून सध्या गदारोळ माजलेला आहे. हे चॅट सत्य की असत्य याबाबत अद्यापी कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नसताना या विषयाचे...

अमेरिकेत ट्रम्प धोरणांच्या विसर्जनाला प्रारंभ

अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय फिरवायला सुरूवात केली आहे. बायडन यांनी देशापुढील चार महत्त्वाच्या प्रश्नांवर एकदमच काम सुरू...

आफ्रिकेतील २०२० मधल्या निवडणुका

लोकशाहीचे मूल्य जपणाऱ्या प्रत्येक देशामध्ये निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार त्याचबरोबर निवडणुकीनंतर केले जाणारे सत्तेचे हस्तांतरण ह्या गोष्टी लोकशाहीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत ह्याची जाणीव करून देतात. आफ्रिका खंडातील...

चिनी बनावटीच्या लसीने पाकिस्तान अडचणीत

पाकिस्तानला कोविड-१९ साठीची लस मिळत नसल्याची माहिती पाकिस्तानमधील सूत्रांकडून मिळाली आहे. चीनने बनवलेली लस केवळ ५०% परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाल्यावर पाकिस्तानला परिणामकारक लस मिळणे दुर्मिळ झाले आहे. भारत हा लस...

Team News Danka

46832 लेख
0 कमेंट