कालपासून भारतातल्या १८-४४ मधील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. कालच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण देशभरात ८५, ५९९ लोकांनी कोविडच्या लसीकरणाचा लाभ घेतला.
आत्तापर्यंत भारतात सुमारे १५ कोटी ६६ लाख ३७ हजार...
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता असून सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून १३२ जागांवर आघाडी मिळवली...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह्य वक्तव केल्याबद्दल नाशिकमध्ये पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगवरून काही विधान केल्यामुळे हा वाद निर्माण झाला...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपाने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण...
पोटनिवडणुकीत भालकेंना टाकले मागे
एकीकडे पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांवर देशाचे लक्ष लागून राहिलेले असताना महाराष्ट्रातील पंढरपूरची पोट निवडणूकही जबरदस्त चर्चेचा विषय आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी...
गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपा, यापैकी...
अंदमानातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ततेची १०० वर्षे झाली. त्यानिमित्ताने सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे प्रमुख रणजित सावरकर यांच्याशी न्यूज डंकाच्या प्रतिनिधीने बातचीत केली. त्यावेळी रणजित सावरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या...
२ मे रोजी देशभर झालेल्या पाच विधानसभा निवडणूकांचे निकाल लागणार आहेत. पण या पाचही राज्यात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाने निकाला आधीच रणांगणातून पळ काढला आहे. विधानसभा निकालांवर विविध वृत्तवाहिन्यांवर...
राष्ट्रवादाचा बुलंद आवाज असलेला न्यूज डंका आता हिंदीतही सुरू झाला आहे. 'न्यूज डंका हिंदी' सुरू होताच त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसद मिळू लागला आहे.
१२ जानेवारी २०२१ अर्थात विवेकानंद जयंतीच्या दिवशी...
देशाची कोरोना कॅपिटल बनलेल्या महाराष्ट्रात शनिवार, १ मे रोजी ६३,२८२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर भारताने रुग्णवाढीच्या बाबतीत चार लाखांचा आकडा पार केला आहे. देशात आजवरची एका दिवसातील...