28.8 C
Mumbai
Thursday, June 25, 2026

Team News Danka

47024 लेख
0 कमेंट

‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश परमबीर सिंग, अर्णब गोस्वामी, सुशांतसिंह राजपूत, कंगना रनौटप्रकरणी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला वेळोवेळी दणके बसले. आता आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भातही राज्य सरकारला धक्का बसला आहे. मुंबई...

काँग्रेसच्या नेत्यांचा घरचा आहेर

काँग्रेसने मागच्या निवडणुकांतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर आत्मपरिक्षण करणे आवश्यक असल्याचे परखड मत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये एकही जागा जिंकता आली नाही, त्याबरोबरच...

शिवसेना नेत्याचा ‘बड्डे’, कोविड नियमावलीचे तीन तेरा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे जनतेला कोवीड नियमावली पाळायचे आवाहन करत असतानाच, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांच्या या म्हणण्याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादमधील शिवसेनेचे नेते आणि...

कोविड लसींना पेटंटच्या पिंजऱ्यातून सोडवण्यास अमेरिकेचा पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अखेरीस कोविड लसींवरील बौद्धिक संपदा कायदा काही काळासाठी शिथील करण्यास तयारी दर्शवली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या ट्रीप्स (ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स) मधून...

देशातील कोविडचे एक उत्परिवर्तन लवकरच नष्ट होण्याची शक्यता

संपूर्ण देशात कोविडने थैमान घातलेले असताना देशातील नागरीकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांच्या मते एकेकाळई दक्षिण भारतात हैदोस घालणाऱ्या N44OK हा SARS-CoV-2 चा उत्परिवर्तीत विषाणु आता कमी...

इस्रायलकडून भारताला वैद्यकीय मदत

भारताचा मध्य आशियातील मित्र इस्रायलने या कोविड महामारीचा सामना करण्यासाठी भारताला विविध प्रकारची वैद्यकीय मदत पुरवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद, आरोग्य मंत्रालय, आर्थिक मंत्रालय यांच्यासोबत...

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीवर हल्ला

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री व्ही.मुरलीधरन यांच्या गाडीवर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाला आहे. पश्चिम मिदनापूर येथील पंचखूडी भागात तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचे म्हटले जात...

बंगालमधल्या हिंसाराबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाचे पथक बंगालमध्ये दाखल

बंगालमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर उसळलेल्या जबरदस्त हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रायलयाचे एक पथक बंगालमध्ये दाखल झाले आहे. या पथकात चार सदस्यांचा समावेश असून अतिरिक्त सचिव पदाच्या तोडीच्या अधिकाऱ्याकडे या...

राज्यात पुन्हा मराठा मोर्चे सुरु

कुठे आणि कधी सुरु होणार मोर्चे? सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये आज मराठा आरक्षणासंदर्भातील...

दाभोलकर हत्त्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जमीन मंजूर

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकर यांची...

Team News Danka

47024 लेख
0 कमेंट