28.8 C
Mumbai
Thursday, June 25, 2026

Team News Danka

47024 लेख
0 कमेंट

“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स

भारताने संकटकाळात सर्व जगाची मदत केली आहे, त्यामुळे आता भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे अशा शब्दात इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ब्रिटिश आशिया ट्रस्टच्या...

कोविडकाळात नागरिकांना सैन्याची साथ

देशात ठिकठिकाणी चालू केली रुग्णालये देशावरील कोविडचे संकट गहिरे होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल मनोज नरवणे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भारतीय सैन्य कोणत्या तऱ्हेने...

लसीकरण केंद्रावरील गर्दी कधी ‘ब्रेक’ होणार?

ब्रेक द चेन मोहिमेचा फज्जा राज्यात लॉकडाउचे कडक निर्बंध लागू झाल्यानंतर या नियमांचे लसीकरण केंद्रात तीनतेरा वाजल्याचे दिसते आहे. राज्यातील विशेषतः मुंबईतील विविध लसीकरण केंद्रात प्रचंड गर्दी उसळली असून लसी...

टाटा स्टीलचे ऑक्सिजन उत्पादन ८०० टन प्रतिदिनांवर

भारतातील कोविडचे संकट दिवसेंदिवस गहीरे होत जात आहे. प्रत्येक दिवशी लक्षावधींनी कोरोना रुग्णवाढ होत आहे. त्याबरोबरच या रुग्णांसाठी लागणाऱ्या द्रवरुप ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. या परिस्थितीवर मदत करण्यासाठी...

कोरोना रुग्णांसाठी अजय देवगणकडून १ कोटींची मदत

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान पाहायला मिळत आहे. वाढती रुग्णसंख्या, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, सोयी-सुविधा, औषधोपचार यासर्व गोष्टींवर ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरावरुन मदतीचे हात पुढे येत असताना...

सुनील मानेच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेचा साथीदार असलेल्या सुनील मानेचे शिवसेनेशी असलेले धागेदोरे तपासावेत, अशी मागणी आज भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी एनआयएकडे केली आहे....

१० लसीकरण केंद्र द्या, खर्च मी करतो

सध्या देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्याला आळा घालण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील आपल्या मतदार संघात...

कर्नाटक राज्यसरकार खरेदी करणार कोविड लसीचे १ कोटी डोस

देशात लसीकरण मोठ्या जोमाने सुरू आहे. १ मे पासून संपूर्ण देशात सर्व प्रौढ नागरिकांचे म्हणजेच १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने १...

परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल

अकोल्यातील पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० एप्रिलला घाडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस...

आता अमेरिकेकडून ७.४१ अब्ज रुपयांची मदत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या या कोरोना विरोधातल्या लढ्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अमेरिकेनेही या कामाता आता पुढाकार घेतला...

Team News Danka

47024 लेख
0 कमेंट