सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप केला...
विरारला घडलेले अग्नितांडव आणि त्यात १४ रुग्णांचा झालेला मृत्यू, भंडाऱ्यात आगीमुळे बळी पडलेली १० नवजात बालके...गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे पुन्हा एकदा फायर ऑडिट आणि रुग्णालयातील...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या ७६ व्या कार्यक्रमात आज देशवासियांना संबोधित केलं. यावेळी देशातील नागरिकांनी कोरोनाच्या लसीसंबंधी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि देशातील लसीकरणाचा फायदा घ्यावा असं...
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी एक आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1386207133658619907?s=20
देशातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत...
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असताना, सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. अशावेळी ओडिशा सारख्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा होत असताना, महाराष्ट्र सरकारने हा वेळच्यावेळी महाराष्ट्रात आणण्यामधेही अकार्यक्षमता दाखवली आहे, अशी...
कोरोनाचं सावट दिवसागणिक अधिकच गडद होत असताना मुंबईत या संसर्गातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा काही अंशी दिलासा देऊन जात आहे. यातच आता मुंबईकरांच्या दृष्टीनं आणखी एक महत्त्वाची माहिती समोर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी,...
भारत बायोटेकने संपूर्ण स्वदेशी लस कोवॅक्सीन लसीच्या प्रति डोसच्या किमतीची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं की, राज्य सरकारसाठी प्रति डोस ६०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी १,२०० रुपये प्रति डोस...
फुफ्फुसात संसर्ग झाल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहन एम. शांतनगौदर यांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या ६२व्या वर्षी शांदनगौदर यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांना कोरोना झाला...
भारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रशियाने भारताला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतानेही रशियाकडून ऑक्सिजन कन्सट्रेटर्स आणि टँक खरेदी करण्याचा विचार सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. भारताने हा निर्णय...