जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) ₹१.२ लाख करोड जमा झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे हे लक्षण आहे. या काळात सुमारे ₹९० लाखांच्या परताव्याची नोंद झाली...
पुण्यातील एल्गार परिषद पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे. ‘आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडलेला आहे’ असे विष शर्जील उस्मानी यांनी ओकले आहे. शर्जील उस्मानी हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी...
देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणे अपेक्षित असलेला कॉंग्रेस पक्ष सध्या अंतर्गत अडचणींना तोंड देत आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड हा कळीचा मुद्दा झाला असून या पार्श्वभूमीवर राहुल गांधी...
ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष हा कठीण पण...
कोविड-१९ महामारीच्या काळात कोरोनापासूनच्या खबरदारीचा उपाय म्हणून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी ओटीटीचा पर्याय स्वीकारला. ओटीटीसाठी कोणतीही नियमावली नसल्यामुळे टीव्ही अथवा सिनेमागृहांत न दाखवला जाऊ शकणारा कंटेंट दाखवण्याचा यशस्वी व्यासपीठ...
चायनीज तुरूंगात तेंझीन न्यिमा या भिक्खुचा मृत्यु झाल्याचे कळल्यानंतर फ्रान्समधल्या तिबेटी नागरिकांनी चीनी दूतावासासमोर निदर्शने केली.
केवळ १९ वर्षीय तिबेटीयन भिक्खुचा दुर्दैवी मृत्यू चीनच्या तुरूंगातील छळामुळे आणि मारहाणीमुळे झाला. या...
नेपाळ सरकारने ६७९मेगावॅट क्षमतेचा लोअर अरुण जल विद्युत प्रकल्प सतलज जलविद्युत निगमकडे (एसजेव्हीएन) सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्वेस्टमेंट बोर्ड ऑफ नेपाळच्या (आयबीएन) शुक्रवार दिनांक, ३१ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत...
पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गाळात रुतलेला असतानाच इम्रान खान सरकारपुढे घरगुता आव्हानांना तोंड देण्याचे संकट उद्भवले आहे. इम्रान खान सरकार विरोधात पाकिस्तानातील विरोधी पक्ष एकवटले आहेत आणि पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटचे...
भारताच्या क्रिकेटमधील ऐतिहासीक अशा 'रणजी चषक' स्पर्धेवर यंदा कोरोनामुळे गंडांतर आले आहे. या महामारीमुळे यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच प्रथम दर्जाच्या क्रिकेटची रणजी चषक स्पर्धा होणार नसल्याचे 'भारतीय क्रिकेट नियामक मंडळा'कडून...
प्रजासत्ताक दिनाची औपचारिक सांगता शुक्रवार, दिनांक २९ जानेवारी रोजी 'बिटींग रिट्रीट'ने होत असतानाच, त्या स्थानापासून केवळ दीड किलोमीटर दूर असलेल्या 'डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम मार्गा'वरच्या इस्रायली दूतावासासमोर कमी ताकदीचा बॉम्बस्फोट...