टाटा ग्रुप भारतातील पहिले खाजगी कंपनीने बनवलेले लष्करी विमान बनवणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' ला देखील बळ मिळेल. याचबरोबर भारताचा संरक्षण खरेदीवरील खर्चही कमी होईल.
बंगळुरू मध्ये...
लवकरच राहणार केवळ ११२ क्रमांक
महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सर्विस (एमईआरएस) लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होण्यासाठी तयार होत आहे. मार्च अखेरपर्यंत ही सेवा प्रणली कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. या अंतर्गत सर्व...
"काँग्रेस पक्षाला केवळ बांग्लादेशमध्येच बहुमत मिळू शकते." असे विधान आसाम सरकारचे मंत्री आणि पूर्वोत्तर भारतातले भाजपाचे महत्वाचे नेते हिमांता बिस्वा सर्मा यांनी केले आहे. आसाम मध्ये एप्रिल-मे २०२१ मध्ये...
केंद्र सरकारने खाजगीकरणाच्या सुरवात दोन छोट्या सरकारी बँका विकून करण्याचे ठरवले आहे. यासाठी 'पंजाब अँड सिंध बँक' आणि 'बँक ऑफ महाराष्ट्र' या दोन सरकारी बँकांची निवड करण्यात आल्याची माहिती...
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यातील निर्यातीत वाढ झाली आहे. फार्मा आणि इंजिनियरिंग क्षेत्रातील उत्तम वाढीमुळे गेल्या महिन्यातील निर्यात ५.३७ टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी २०२१ मध्ये $२७.२४ बिलीयन इतके उत्पन्न...
कोविड-१९ मुळे परदेशी विमानांची कमतरता
कोविड-१९चा परिणाम सर्व क्षेत्रांवर झालेला दिसत असताना त्याचा परिणाम द्वैवार्षिक एअरो इंडिया वर देखील दिसून आला. एअरो इंडिया-२०२१ मध्ये खूप कमी प्रमाणात विदेशी विमानांनी उपस्थिती...
सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये एक महत्वाची घोषणा केलेली आहे. विद्युत वितरण कंपन्यांना कोणत्याही भागामध्ये वीज पुरवठा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी...
नेपाळमधील एका जल विद्युत प्रकल्पाचे काम सतलज जल विद्युत निगम या कंपनीला देण्यात आले. या पूर्वी हे काम चीनी सरकारच्या मालकीच्या पॉवर चायना या कंपनीला मिळणार होते. मात्र एका...
आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बंगळूरू येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन केले. त्यामुळे एलसीए- तेजस विमानाचे उत्पादन दुप्पट वेगाने होऊ शकेल.
“आपण देशाच्या सुरक्षेकरता इतर...
२०२१-२२ चा अर्थसंकल्प हा एनडीए सरकारचा सर्वात महत्वाचा अर्थसंकल्प होता. शतकातून एकदा येणारी 'महामारी', मंदावलेली अर्थव्यवस्था, या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर महसुलात झालेली तूट आणि कोविड-१९ मुळे खर्चात वाढ करण्याचा दबाव...