28.8 C
Mumbai
Saturday, May 16, 2026

Team News Danka

45886 लेख
0 कमेंट

भवानीपूरमधून ममतांनी पळ काढला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राम मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल पक्षाने आज पश्चिम बंगालच्या २९४ जागांपैकी २९१ जागांवर...

उच्च दर्जाच्या गोदामांच्या निर्मितीचा सरकारचा मानस

देशभरात कापणी नंतरच्या पुरवठा साखळीला मजबूत करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात फायदा मिळावा यासाठी केंद्र सरकार जागतिक दर्जाच्या गोदामांची निर्मीती करणार आहे. याबरोबरच वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट ऍंड रेग्युलेशन ऑथॉरिटीच्या (डब्ल्युडीआरए)...

“निवडणूक असतानाच कोरोना कसा येतो?”

नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये ठाकरे सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “बंगाल, केरळ, तामिळनाडूसह पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतात. मग नवी...

बंगालमध्ये रंगणार ममता विरुद्ध सुवेंदू मुकाबला?

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी भाजपा आज उमेदवारांची यादी जाहीर करू शकते. कालच भाजपाच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या नंदीग्राममधून ममता बॅनर्जींच्या विरोधात सुवेंदू अधिकारींना तिकीट देण्यावर चर्चा झाल्याची...

ठाकरे सरकारच्या राजकारणामुळे बुलेट फक्त गुजरातपुरती

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया बराच काळ रखडल्यामुळे अखेरीस नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) बुलेट ट्रेनचा गुजरातमधील टप्पा प्रथम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. हे ही वाचा: https://www.newsdanka.com/business/hike-in-platform-ticket-is-a-temporary-solution/7225/ गुजरात...

कोण आहे नाईटलाईफचा तारणहार?

मुंबईमध्ये नाईटलाईफ तुफान गर्दीत चालू असल्याचे दिसत आहे. मुंबईमधील अनेक बार आणि पबमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरा पर्यंत पार्ट्या सुरु असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी फेसबूक लाईव्ह मधून...

महाग प्लॅटफॉर्म तिकीट तात्पुरती उपाययोजना

कोविड-१९ महामारीच्या काळात रेल्वेने वाढवलेले प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर ही तात्पुरती उपाययोजना असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करून निष्कारण रेल्वे फलाटांवर...

मोदींचा कोविडनंतरचा पहिला परदेश दौरा ‘या’ देशात

कोविड-१९ च्या संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील नेत्यांना परदेश दौऱ्यावर जाता आलेले नाही. मात्र २६-२७ मार्चला पंतप्रधान मोदी बांग्लादेशच्या...

आसाममध्ये एनडीएचे जागावाटप निश्चीत

आसामच्या विधानसभा निडणुकीचं बिगूल वाजताच भाजपाने जागा वाटपाचा तिढाही सोडवला आहे. भाजपाने मित्रपक्षांबरोबर जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजपा, एजीपी आणि यूपीपीएल एकत्रित निवडणूक लढवणार...

आता रेल्वे प्रवास होणार मनोरंजक

रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी एक खास नवी सुविधा मिळणार आहे. रेल्वे पीएसयू रेलटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये बहुप्रतिक्षित अशा कंन्टेंट ऑन डिमांड सेवा या महिनापासूनच सुरु केली...

Team News Danka

45886 लेख
0 कमेंट