28.2 C
Mumbai
Monday, May 4, 2026

Team News Danka

45570 लेख
0 कमेंट

मोदी निस्तरतायत चीन प्रकरणी नेहरूंची पापं

या व्हिडियोमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळापासूनच्या भारत-चीन संबंधांवर भाष्य केले आहे. त्याबरोबरच नेहरूंच्या काळात चीनबाबतची धोरणे आणि आत्ताच्या काळात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सशक्त भारताने चीन बाबत घेतलेल्या भूमिकेवर देखील प्रकाश टाकण्यात...

धैर्यमूर्ती ‘येसू वहिनी’ सावरकर यांचे पहिले साधार चरित्र प्रकाशित

अपर्णा चोथे लिखित यमुना गणेश सावरकर उर्फ येसू वाहिनी यांच्या चरित्राचे प्रकाशन १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथे पार पडले. 'तू धैर्याची अससी मूर्ती' असे या चरित्राचे नाव असून येसू...

चेपॉकवर आजचा दिवसही भारत ‘सुपर किंग’

दुसऱ्या दिवशीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. शुभमन गिल बाद झालेला असल्याने त्याच्या जागी चेतेश्वर पुजारा रोहित शर्माची साथ द्यायला मैदानात उतरला होता. आजचा दिवस...

भारतीय सैन्यदलात अर्जुनही सामिल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तमिळनाडू भेटीत भारतीय सैन्याला अर्जुन रणगाडा अर्पित केला. नरेंद्र मोदी यांची तमिळनाडू  भेट तेथील लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या संदर्भात होती. हे ही वाचा: https://www.newsdanka.com/vishesh/indian-airforce-will-get-new-weapon/3811/ या...

कोण आहे टूलकिट प्रकरणातील शंतनू मुळूक?

दिल्लीतील शेतकरी आंदोलना आडून हिंसाचार पसरवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलीस बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीडच्या शंतनू मुळूक याच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याच शोधासाठी...

राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पाकिस्तान दिशा रविच्या बचावासाठी सरसावला

ग्रेटा थनबर्गच्या टुलकिट प्रकरणानंतर काही दिवसातच दिशा रवि हिला बंगळूरू येथे अटक करण्यात आली आहे. त्यानंतर काही काळातच मोदी विरोधकांनी ट्वीटरवरून दिशा रवि हिला आपला पाठिंबा दर्शवायला सुरूवात केली. हे...

अनिल देशमुखांना जाग आली; मंगेशकर, तेंडुलकर प्रकरणी हात वर केले

"लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशच दैवत मानतो. मी त्यांच्या चौकशीची भाषा कधीही केली नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असे...

मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसची स्वबळाची घोषणा

“आमची संघटनात्मक पातळीवर चर्चा सुरु आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत,” अशी घोषणा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यावेळी बोलताना काँग्रेसची निवडणुकीसाठी जोरदार तयारी...

अशी अडकली निकिता जेकब!

बंगलोरच्या दिशा रवी हिला टूलकिट प्रकरणात अटक केल्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या रडारवर आणखीन दोन नावे आली आहेत. निकिता जेकब आणि शंतनू अशा दोन कार्यकर्त्यां विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले...

“शिवसेनेत कोणी मर्द असेल तर मला फोन करा.”… ‘या’ भाजपा नेत्याचे आव्हान

राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणात रोज नवे नाट्य पाहायला मिळत आहे. या प्रकरणात आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. पण या धमक्यानानंतर भाजपा नेते...

Team News Danka

45570 लेख
0 कमेंट