27.5 C
Mumbai
Monday, June 29, 2026

Team News Danka

47130 लेख
0 कमेंट

गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक

कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गजा मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर...

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

गलथान कारभाराचा मोठा फटका आधीच महाराष्ट्रात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असताना आणि ऑक्सिजनसाठी बाहेरच्या राज्यांतून ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून ऑक्सिजनचे टँकर आणले जात असताना नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ऑक्सिजनच्या भल्यामोठ्या...

‘४०० कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आधी ज्ञानामृत पाजा!’

आमदार भातखळकर यांनी खा. कोल्हे यांना सुनावले देशाला नव्या संसद भवनाची गरज नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोविड सेंटरची जास्त गरज आहे, असे ज्ञानामृत पाजणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना भाजपा...

रेमडेसिवीरवरील आयातशुल्क माफ

देशभरात कोरोना हाहाकार माजवत असताना केंद्र सरकारने रेमडेसिवीर औषधावरील आयात शुल्क माफ केले आहे. त्यामुळे या संकट काळात कोविड रुग्णांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. रेमडेसिवीर औषधाचा सध्या राज्यात...

रिलायन्सकडून ७० हजार रुग्णांना मिळणार ऑक्सिजन

७०० टन ऑक्सिजनचा मोफत पुरवठा देशातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी रिलायन्स उद्योगसमुहाने पुढाकार घेत महाराष्ट्राला १०० टन ऑक्सिजन पुरविण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. आता या उत्पादनात त्यांनी प्रचंड मोठी वाढ...

जमत नसेल तर पालकमंत्री पद सोडा

अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. कोरोनाच्या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या...

सलग बाराव्या दिवशी मजूरांचे स्थलांतर सुरूच

महाराष्ट्रात कोरोना भलत्याच वेगाने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण टाळेबंदी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या टाळेबंदीच्या भितीने मुंबईतील मजूरांचे गावाकडे होत असलेले स्थलांतर सलग बाराव्या...

पोलिसांच्या मदतील धावला मुंबईतील उद्योजक

मुंबईतील उद्योजक केतन रावल यांनी मुंबई पोलिसांना व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे उन्हातान्हात उभे राहणाऱ्या पोलिसांचे आयुष्य थोडे सुकर होण्यास मदत होणार आहे. रावल यांनी यावेळी सांगितले की,...

शरद पवारांवर पुन्हा शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल...

जी७ परिषदेसाठी भारताला निमंत्रण

युनायटेड किंगडमने पुढच्या महिन्यात लंडन येथे होणाऱ्या जी७ परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण भारताला दिले आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या या परिषदेत भारत देखील सहभागी होईल अशी चिन्हे दिसत आहेत. लंडनमध्ये...

Team News Danka

47130 लेख
0 कमेंट