संपूर्ण देशातच सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य गुजरातमध्ये देखील कोरोना फोफावत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच गुजरातच्या सारंगपूर येथील हनुमान मंदिराच्या धर्मशाळेचे रुपांतर एका रुग्णालयात करण्यात...
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेवर बेड आणि उपचार न मिळाल्याने कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयाच्या बाहेर ही घटना...
दिल्लीत सोमवारपासून टाळेबंदी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे मागच्या टाळेबंदीच्या अनुभवावरून अनेक मजूरांनी पुन्हा एकदा आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे दिल्लीच्या आनंद विहार बस स्थानकावर मजूरांची गर्दी पुन्हा...
राजधानी दिल्लीतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी दिल्लीत पुढील आठवडाभर दिल्लीत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. अशावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांची...
मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन आणि वारंवार सूचना देऊनही मुंबईच्या दादर परिसरातील भाजी मार्केटमध्ये नागरिक रोज गर्दी करत असल्याने आता हे मार्केट स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्याचे मंत्री आदित्य...
कोरोना विषाणू संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. देशात रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा फटका शेअर बाजार कोसळल्याचं पाहायला मिळालं होतं. दुसरीकडे ज्या कंपन्यांच्या नावामध्ये ऑक्सिजनचा...
राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असताना ठाकरे सरकारचे मंत्री मात्र राजकारण करताना दिसत आहेत. ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांची स्थिती फार वाईट आहे. अशा परिस्थिती, याच विदारक परिस्थितीविषयी बोलताना माजी खासदार...
देशभरातील वाढता कोविड लक्षात घेता भारत सरकारने कोविडची लस १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यानंतर या निर्णयाचे श्रेय लाटण्याची अहमहमिका लागलेली दिसून आली. विविध पक्षाच्या...
"देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठीच रेमडेसेवीर इंजेक्शन्स आणली होती." अशी कबुली, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या कबुलीनंतर भाजपाचे आमदार...
देशात कोरोनाचा कहर वाढलेला असताना जनसामान्यांना या कोरोनावरील उपचारांच्या खर्चाची चिंता भेडसावत आहे. मात्र पगारदार नोकरीपेशा वर्गासाठी यात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्या नोकरदारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह...