27.4 C
Mumbai
Sunday, July 5, 2026

Team News Danka

47308 लेख
0 कमेंट

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊत यांची चौकशी करावी

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. संजय राऊत यांचं रोज...

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हिमकडा कोसळला

उत्तराखंडच्या चमोली- गढवाल जिल्ह्यात हिमकडा कोसळून दोन लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. भारत-चीन सीमेनजीक ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ४च्या सुमारास घडल्याचे सैन्यातर्फे सांगण्यात आले आहे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने जागोजागी...

…नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती- सुजय विखे पाटील

कोरोना संकटात इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयडिया लढवली. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा मोठा कोटा आणला....

शेतकऱ्याचा मुलगा झाला भारताचा सरन्यायाधीश

भारताचे नवे सरन्यायधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही रामण्णा यांनी आज राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. काल सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे हे या पदावरून निवृत्त झाले. त्यांच्यानंतर बोबडे यांनीच शिफारस केल्याप्रमाणे...

ट्रम्पनंतर बायडनचेही ‘अमेरिका फर्स्ट’

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट कमी की काय म्हणून आता अमेरिकेने भारतात येणाऱ्या कोरोना लसीच्या कच्चा मालावर निर्बंध आणले...

कोविड जगातील सर्वोच्च शिखरापर्यंत

देशभरात कोविडच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला तर आहेच, परंतु जगात इतरत्र देखील कोविडचा हाहाकार चालूच आहे. आता जगातील सर्वात उंच शिखराच्या बेस कँपपर्यंत देखील कोविडची मजल गेली आहे. एका...

खरा सूत्रधार मंत्रालय सहावा मजला की सिल्वर ओक?

सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यावर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार...

‘एका अनिलवर थांबून चालणार नाही’

अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल एकीकडे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल करून आज त्यांच्या घरांवर छापे मारल्यानंतर भाजपाकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजपा नेते...

बंगळुरूमध्ये पुण्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह केसेस

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्याचं दिसून येतंय. देशातील अनेक भागात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण कर्नाटकातील बंगळुरु जिल्ह्यात सापडले आहेत. या जिल्ह्यात एक...

ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकात

महाराष्ट्रात सध्या कोविडचा विस्फोट झालेला पहायला मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातून चालवली गेलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आता नाशिक पर्यंत आली आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा...

Team News Danka

47308 लेख
0 कमेंट