27.5 C
Mumbai
Friday, July 3, 2026

Team News Danka

47268 लेख
0 कमेंट

पंतप्रधानांनी केजरीवालना खडसावले, शिष्टाचार मोडू नका!

पंतप्रधानांशी झालेल्या संवादाचे केजरीवाल यांनी केले थेट प्रक्षेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या ऑनलाइन संवादाचे थेट प्रक्षेपण करून शिष्टाचाराचा भंग केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी केजरीवाल यांना त्या संवादादरम्यानच फटकारले. शिष्टाचार...

फ्रान्स भारताच्या पाठिशी सहाय्य करण्यासाठी ठामपणे उभा

भारत सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा वेळेला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी फ्रान्स भारताच्या पाठी ठामपणे उभा असल्याचे सांगितले. फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी मॅक्रोन...

देशवासीयांचे ‘प्राण’ वाचवायला भारतीय हवाईदल झेपावले

भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. ठिकठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. देशभरात ऑक्सिजनची वाहतूक वेगाने होण्यासाठी आता भारतीय विमानदल मदतीला पुढे सरसावले आहे. जिथे गरज आहे तिथून...

‘राजेश टोपे यांचे वक्तव्य असंवेदनशील’

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची टीका विरारमध्ये घडलेल्या अग्नितांडवात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही राष्ट्रीय बातमी नाही, असे विधान पत्रकारांशी बोलताना केल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी...

दिल्लीतही ऑक्सिजनअभावी २५ जण दगावले

नाशिकला ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे २९ करोना रुग्णांना मृत्युमुखी पडावे लागल्याची हृदयद्रावक घटना ताजी असताना दिल्लीतही ऑक्सिजनअभावी २५ जणांना जीव गमवावा लागल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकूणच प्रशासन, सरकार...

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना बेड्या

अँटिलिया समोरील स्फोटकांचे प्रकरण आणि त्याच्याशी निगडीत मनसूख हिरेन यांची हत्या, या दोन्ही केसेसचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पोलिस निरीक्षक सुनिल माने यांना अटक केली आहे....

विरारचे जळीत कांड ही नॅशनल न्यूज नाही, आरोग्यमंत्र्यांचे निबर विधान

शुक्रवारी पहाटे विरार येथे अग्नितांडव पहायला मिळाले. विजय वल्लभ या कोविड रूग्णालयाला लागलेल्या आगीत तेरा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची तिव्रता इतकी...

रशियातील भारतीय विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद..

अनेक भारतीय विद्यार्थी विविध देशांमध्ये सध्या आपला अभ्यासक्रम पुर्ण करत आहेत. रशियात मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी असून मागील दिड वर्षापासून हे विद्यार्थी घरी आलेले नाहीत. मुलाखतीत सहभागी झालेले सर्वच...

विरार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मोदींचा मदतीचा हात

शुक्रवारी पहाटे विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत तेरा रुग्णांचा मृत्यू झाला तर दोन रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर...

हिंदी आणि रशियन ” शिकारी “

एकाच वेळेस हिंदी आणि रशियन भाषेत एखादा चित्रपट निर्माण होणे म्हणजे विशेषच. अशा काही चित्रपटांच्या यादीत ईगल फिल्म या बॅनरखालील "शिकारी ' हादेखील एक मनोरंजक चित्रपट आहे. नसिरुद्दीन शहा,...

Team News Danka

47268 लेख
0 कमेंट