भारत बायोटेकने निर्माण केलेल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिन ही लस कोविडच्या सर्व उत्परिवर्ताविरूद्ध प्रभावी असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. आयसीएमआरच्या सांगण्यानुसार ही लस सार्स-कोव्ह-२ (SARS-CoV-2) च्या दुहेरी उत्परिवर्ताविरूद्ध देखील...
राज्यात कोविडच्या रुग्णांसाठी रेमडेसिवीर औषध उपलब्ध होत नसताना राज्याच्या निरनिराळ्या भागात रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार आणि काही ठिकाणी रेमडेसिवीर औषधाच्या इंजेक्शनमधून चक्क पाणी विकलं गेल्याच्या संतापजनक घटना समोर आल्या आहेत....
मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती संध्या दोशी यांनी भगवती रूग्णालयात जाऊन राडा घातल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भारतीय जनता पार्टी संध्या दोशींविरोधात आक्रमक झाली आहे. संध्या दोशी यांच्यावर...
नाशिक मनपाच्या रुग्णालयातून ऑक्सिजनची गळतीच्या घटनेमुळे सारा देश हादरला आहे. त्यावरून विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल,...
राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळायला अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून गलका सुरू केला. यात सर्वात अग्रणी होते नवाब मलिक. पण सतत केंद्र सरकार आणि विरोधी पक्षाकडे बोट दाखवत...
शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या सभापती संध्या दोशी यांनी मुंबईमधील भगवती रुग्णालयात जाऊन राडा केला आहे. त्यांच्या या राड्यामुळे भगवती रुग्णालयातील तेरा निवासी डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे....
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (एसआयआय) अखेरीस कोविशिल्ड लसीच्या किंमतीबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. एसआयआय सरकारी रुग्णालयांना ₹४०० दराने लस विकणार आहे तर ₹६०० या दराने खासगी रुग्णालयांना लस विकणार...
राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळतीमुळे दुर्घटनेत २२ रुग्ण दगावले आहेत. व्हेन्टिलेटरवर असलेल्या...
भारतात कोरोना उद्रेकामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध आणि लॉकडाऊन लावण्यात येत आहेत. देशात दररोज २ लाखांच्या आसपास रुग्णसंख्या मिळत आहे. त्यामुळे अनेक...
कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गजा मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर...