26.4 C
Mumbai
Monday, July 6, 2026

Team News Danka

47340 लेख
0 कमेंट

काश्मीर पोलिसांचे मोठे यश…’जैश’ चे कंबरडे मोडले.

काश्मीरमधील अवंतिपुरा भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे जाळे मोडण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले आहे. काश्मीर पोलीस, भारतीय सेना आणि राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत 'जैश' चे सहा...

काँग्रेस नेत्याने केले मोदींचे कौतुक!

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री, राज्यसभा खासदार आनंद शर्मा यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय आणि त्याची अंमलबजावणी अतिशय स्तुत्य होती असे शर्मा म्हणाले....

कम्युनिस्टांचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड!

केरळच्या कम्युनिस्ट सरकारने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पण हे करताना त्यांनी स्वतःच्या ढोंगीपणाचा बुरखा स्वतःच फाडला आहे. कारण स्वतःच्या राज्यात एपीएमसी अस्तित्वातच नसताना त्यांनी एपीएमसीसाठी रस्त्यावर उतरलेल्या पंजाबच्या...

उत्तरप्रदेश पोलिसांची धर्मांतर विरोधी मोहीम…१५ जणांना अटक!

२२ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी धर्मांतराची जबरदस्ती करणाऱ्या ८ मुस्लिमांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. २१ वर्षीय मुलीचे अपहरण करून, तिचे जबरदस्ती लग्न लावून धर्मांतर...

उइगर मुस्लिमांना हुडकण्यासाठी ‘ड्रॅगन’ ची नवी मोहीम…. करणार सॉफ्टवेअरचा वापर!!

गेल्या काही वर्षांपासून चीनी सरकार उइगर मुस्लिमांच्या मागे हात धुवून लागले आहे. त्यामुळे उइगर मुस्लिमांचा सरकारसोबत लपंडाव सुरु आहे. उइगर मुस्लिमांचा छडा लावण्यासाठी 'अलिबाबा' कंपनी नवे सॉफ्टवेअर विकसित करत...

आसाम चर्चला धर्मांतरासाठी परदेशी निधी!

आसाम मधील बॅप्टिस्ट चर्च परदेशी निधीचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले आहे. गोलाघाट मधील चर्चला परदेशातून ₹३.२४ कोटी इतका निधी सामाजिक कार्यासाठी आला होता. पण या निधीचा वापर धर्मांतरासाठी...

मतदारांसाठी काहीही… ममता बॅनर्जी नाचल्या!

प.बंगालमध्ये निवडणुकांचा माहोल आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली खुर्ची टीकवण्यासाठी हीरीरीने प्रचारात उतरल्या असून संगीत महोत्सवात त्या लोकाग्रहास्तव चक्क नाचल्या. लोकांना त्यांचे एक वेगळेच रूप पहायला मिळाले. परंतु काही...

अमेरिकेच्या सैन्य पुरस्काराने मोदींचा गौरव!

'लिजन ऑफ मेरिट' हा अमेरिकन सरकारचा महत्वाचा सैनिकी पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर पोहोचले, तसेच भारत नवी विश्वशक्ती...

चीन प्रेमी अब्दुल्लांना ईडीचा दणका!!

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. अब्दुल्ला यांच्यावर जम्मू-काश्मीर क्रिकेट मंडळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचे किंमत ११ कोटी ८६...

अनधिकृत जमीन बळकावणाऱ्यांच्या यादीत अमर्त्य सेन यांचे नाव!

बंगाल मधील विश्व भारती विश्वविद्यालयाची जमीन अनधिकृतरित्या अनेक खासगी भूभागधारकांच्या नावे केली गेल्याचे उघडकीस आले आहे. विश्व भारतीने यासंबंधी बंगाल सरकारला पात्र लिहिले आहे. अनधिकृतरित्या जमीन अधिग्रहण करणाऱ्यांच्या यादीत...

Team News Danka

47340 लेख
0 कमेंट