27.5 C
Mumbai
Monday, June 29, 2026

Team News Danka

47130 लेख
0 कमेंट

मुंबईत दोन शिफ्टमध्ये लसीकरण

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३१ मे पर्यंत तीन टप्प्यांत ४० लाख लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवले...

गॅसमुळे गरम झालेल्या सामान्यांच्या खिशाला किंमत घसरणीचा थंडावा

आजपासून स्वयंपाकाच्या सिलेंडरचे भाव ₹१० ने घसरले आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वयंपाकाच्या एलपीजी सिलेंडरचे भाव ₹१०ने घसरल्याने ₹८०९ प्रति सिलेंडरवर स्थिरावले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने...

पंतप्रधानांनी केली रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला असल्याचे समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि...

“रक्ताचा खेळ यापुढे चालणार नाही”- मोदींचा दीदीला इशारा

पश्चिम बंगालमध्ये आजपासून मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण २४ परगणा येथील जयनगर येथे सभा झाली. यावेळी त्यांनी ममता दीदींवर घणाघाती हल्ला चढवला. यावेळी बंगालमध्ये...

प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर आता शेतकऱ्यांचा संसदेवर मोर्चा?

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाची शीर्ष संघटना- संयुक्त किसान मोर्चाने आता संसदेवरच मोर्चा काढणार असल्याचे सांगितले आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच हा मोर्चा होणार...

सुपररस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

गुरूवार १ एप्रिल रोजी केंद्र सरकारतर्फे मानाच्या अशा दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. २०२१ या वर्षातला दादासाहेब फाळके पुरस्कार तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री...

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

देशभरात कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला लागलेला असताना सरकारने कोरोनाच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ केला आहे. या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. भारताच्या...

ममता, सुवेंदूची आज परिक्षा

गुरूवार १ एप्रिल रोजी आसाम आणि बंगालमधील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. बंगालमधील तीस विधानसभा क्षेत्रात मतदान होणार आहे. तिथले अंदाजे ७५ लाख मतदार हे १९१ उमेदवारांचे भवितव्य...

पीपीएफ वरील व्याजदरात बदल नाही

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सरकारी लघु बचत खात्यांवरील व्याजदरात घट करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आज सकाळी ट्वीट करून, व्याज दरात घट करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती...

रत्नशास्त्राचे महत्व

रत्नशास्त्र हा विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. फार पूर्वीपासून याचे महत्व लोकांनी जाणले आहे. राजे रजवाडे देखील लोकांना रत्न भेट म्हणून द्यायचे. या रत्नांची मोहिनी आहे ती संपूर्ण भारतवर्षात...

Team News Danka

47130 लेख
0 कमेंट