भांडूप 'ड्रीम मॉल' या, ओसी न मिळालेल्या इमारतीत सुरू झालेल्या सनराईज कोविड हॉस्पिटलला आग लागून १० जणांचा मृत्यु झाला आहे. पीएमसी बँकेतील घोटाळ्यात संबंध असलेल्या वाधवान कुटुंबाचा या हॉस्पिटलशी...
भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन हत्त्या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकार मनसुख हिरेन हत्येचा तपास स्वतःकडेच ठेवण्याचा प्रयत्न का करत होतं?...
पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील वाढता कोरोना याबद्दलची चर्चा करण्यात आली....
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दीपाली चव्हाण असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक...
एकीकडे काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधींच्या पुनरागमनासाठी काँग्रेस उत्सुक असताना दुसरीकडे खासदार संजय राऊत यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची मागणी सातत्यानं पुढे आणत आहेत. संजय राऊतांनी पुन्हा एकदा याबाबत...
कोविड महामारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर निघाले आहेत. हा त्यांचा कोविडनंतरचा पहिलाच परदेश दौरा आहे. त्याबरोबरच बांग्लादेश मुक्तीच्या ५०व्या वर्षाचे औचित्य साधून दोन दिवसांचा दौरा आखण्यात आलेला आहे.
पंतप्रधान...
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची (बीपीसीएल) निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि सप्टेंबरच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष व्हावेत अशी इच्छा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक वेळा व्यक्त केली होती. यावरुन कालच काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय...
भांडूप मधील ड्रीम्स मॉलला काल रात्री मध्यरात्री आग लागली होती. ही आग आज सकाळी पुन्हा भडकली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे २३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या ठिकाणी...
आज बांग्लादेशचा ५० वा स्वातंत्र्य दिन. बांग्ला चळवळ आणि भारत ह्यांच्यातील धागा मजबूत केला तो मुजिबूर रहमान ह्यांच्या आवामी लीगने . सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून रहमान ह्यांना नुकताच भारताने...