31.2 C
Mumbai
Sunday, June 14, 2026

Team News Danka

46693 लेख
0 कमेंट

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चित्रा वाघ गप्प बसणार नाही

नाशिक येथे भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पूजा चव्हाण हिच्या मृत्युप्रकरणाशी निगडीत अनेक बाबींवर...

हिमा दास आता पोलिस अधिकारी

भारताची स्टार धावपटू हिमा दास आता आसाम राज्याची डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलिस झाली आहे. पोलिस निरीक्षक होणे हे आपले बालपणापासूनचे स्वप्न असल्याचे तिने यावेळी सांगितले. आसामचे मुख्यमंत्री सर्बनंद सोनोवाल...

केरळमध्ये २२ वर्षीय संघ स्वयंसेवकाची निर्घृण हत्या

राहुल कृष्णा या २२ वर्षीय तरुणाची केरळमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. केरळच्या वायलार गावात ही घटना घडली आहे. राहुल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा स्वयंसेवक होता. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी...

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर! असे आहे वेळापत्रक

भारतात होऊ घातलेल्या पाच विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. निवडणूक आयोगामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी या पत्रकार परिषदेत...

ममता बॅनर्जी पडता पडता वाचल्या

ममता बॅनर्जी या कोलकाता येथे देशात वाढलेल्या इंधनांच्या किंमती विरोधात आंदोलन करत होत्या. यावेळी त्या स्कुटरवरून पडता पडता वाचल्या. हे ही वाचा: https://www.newsdanka.com/crime/british-court-rejects-former-cji-of-india/6661/ देशात महागलेल्या इंधन दरांवरून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचा...

नीरव मोदी प्रकरण; बोलभांड निवृत्त न्यायाधीश काटजूना ब्रिटिश कोर्टाने झापले

नीरव मोदी यांची भारत सरकारने केलेल्या प्रत्यार्पणाच्या मागणीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनवणी घेताना ब्रिटिश कोर्टाने भारताचे माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचा युक्तिवाद फेटाळला आहे. पीएनबी बँकेच्या ₹१४,००० कोटींच्या...

खासगीकरण, मोदी आणि अपप्रचार

पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले. त्यानंतर माध्यमांमधून अनेक अफवा आणि अपप्रचार सुरू झाला. परंतु वास्तव काय आहे? आकडे काय सांगतात? बँकिंग क्षेत्राची स्थिती काय आहे?...

काँग्रेसच्या धाकाने मुख्यमंत्र्याना पडला सावरकरांचा विसर!

आज दिनांक २६ फेबुवारी म्हणजे भारताचे सुपुत्र आणि थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी. पण हे थोर स्वातंत्र्यवीर आज राज्य सरकारच्या अनास्थेचे बळी ठरत आहेत. वीर सावरकरांच्या...

मोदी ज्यांच्यासमोर नतमस्तक झाले त्या १०५ वर्षीय पप्पामल आहेत तरी कोण?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी पुदूचेरी येथे गेले असता त्यांनी पप्पामल यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो स्वतः मोदींनी आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे. या फोटोत पंतप्रधान मोदी...

बालाकोट हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त अमित शहांनी हवाई दलाचे केले कौतूक

बालाकोटवरील हवाई दलाने केलेल्या हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हवाई दलाचे कौतूक केले. या दिवशी हवाई दलाने पुलवामा हल्ल्याबद्दल दिलेल्या प्रत्युत्तरातून दहशतवादाबद्दलचे नव्या भारताचे धोरण...

Team News Danka

46693 लेख
0 कमेंट