29 C
Mumbai
Tuesday, August 18, 2026

Team News Danka

48590 लेख
0 कमेंट

‘आय. एन. एस. विराट’ला तोडण्यास सुप्रिम कोर्टाची स्थगिती

भारताची माजी विमानवाहू नौका असलेल्या आय एन एस विराटला तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एका खासगी कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने हा निर्णय दिला. त्याशिवाय संरक्षण...

“अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेलं आहे, हे बघून मला आनंद झाला”- देवेंद्र फडणवीस

"महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडले जाण्याची परंपरा आहे. पण हे सरकार असं आहे की विरोधी पक्षांशी संवाद करत नाही, विरोधी पक्षांच्या अधिकारांचं हनन करतं, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आम्ही...

“दिशा कायद्याचं काय झालं?”-चित्रा वाघ यांचा सवाल

भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी, "हिंगणघाट जळीतकांड घटनेमध्ये जीव गमावणाऱ्या पीडितेला सरकार विसरले आहे." अशी टीका केली आहे. नेहमी ट्विट करणारे हे सरकार हिंगणघाटच्या पीडितेला आंदराजंली वहायला विसरल्याचेही त्या...

भंडारा रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्राकडून भरघोस मदत

दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यु झाला होता. त्यावरून राज्य सरकारवर सडकून टीका देखील करण्यात आली होती. आता केंद्र सरकारकडून लहान...

५०० कोटींची उकल करण्यासाठी अविनाश भोसलेंवर ईडीचे छापे

बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने छापा घातला आहे. ईडीचे अधिकारी सकाळी ८:३० पासून एबीआयएल हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि...

काँग्रेस आमदाराने दिली राम मंदिराला देणगी

उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून निवडून येणाऱ्या अदिती सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी ५१ लाख रुपयांचा निधी दिला. अदिती सिंग या काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्या रायबरेलीमधून निवडून...

किरीट सोमय्यांचे शिवसेनेवर टिकास्त्र

भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या लोकायुक्तांकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील तक्रार दाखल केली आहे. आठ वर्षांपासून अनधिकृत बांधकामावरचा...

विधानसभा अध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच

काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधींची एकत्र भेट घेतली. या भेटूमुळे अनेक शक्यतांना वाचा फुटली. त्यात पटोले आणि राऊत यांच्यात पदांची अदलाबदल...

तीराला ‘देव’ पावला

स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्या तीरा कामतच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असताना आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही तीराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकाराने तीरासाठी लागणाऱ्या...

आता आठवड्यातून केवळ ४८ तास काम? मोदी सरकारचा प्रस्ताव

मोदी सरकारने कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्वच स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्याच्या कामगार कायद्यानुसार कामाचे आठ तास आहेत. तसेच आठवड्यातले सहा दिवस कार्यालयीन कामकाजाचे असतात. तर...

Team News Danka

48590 लेख
0 कमेंट