भारतीय लष्कराने उत्तरेतील सीमेवर गलवान खोऱ्यातील हिंसेनंतर संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. परंतु केवळ संख्या वाढवून भारतीय लष्कर थांबलेले नाही तर, भारतीय लष्कराने चीनला नमवण्यासाठी भारतीय जवानांना 'तिबेटॉलॉजी' म्हणजेच...
वाहन उद्योगाला आलेली मरगळ झटकली गेल्याने अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी पगार कपातीचा निर्णय परत फिरवला आहे. त्याउलट मागणीत झालेल्या अनपेक्षित वाढीमुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांनी पाठ थोपटायला सुरूवात...
आंतरराष्टीय नाणेनिधीने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था २०२१-२१ च्या आर्थिक वर्षात ११.५% ने वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. २०१९-२० च्या आर्थिक वर्षात ८% घाट झाल्यानंतर २०२१-२२ च्या आर्थिक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी व्हिडियो कॉन्फरन्सिन्ग द्वारे दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला (डब्ल्युईएफ) संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांचे संबोधन भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे पाच वाजता होणार आहे.
याबाबत पंतप्रधानांनी ट्वीट करून...
भारतीय हवाई दलाची क्षमता वाढवणारी तीन नवी राफेल विमाने भारतात दाखल झाली आहेत. फ्रान्सहून भारतासाठी उड्डाण केलेली ही तीन विमाने बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी भारतात पोहोचली आहेत. सुमारे...
भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज प्रत्यक्ष लाल किल्ल्याला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. शाह लाल किल्ल्याच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्याबरोबरच ते जखमी पोलिसांची देखील भेट घेणार आहेत.
मंगळवारी...
“काँग्रेस आणि कम्युनिस्टांना देश अशांत ठेवायचा आहे आणि देशात दंगल भडकवायची आहे.” “राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आंदोलनाचे फक्त समर्थन नाही करत तर त्यांना उचकवतो” असे गंभीर स्वरूपाचे आरोप...
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसेत शेतकरी नेत्यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांनी केला आहे. २६ जानेवारी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारा संदर्भात दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती...
ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष हा कठीण पण...
एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने (इडी) बुधवारी येस बँकेचे माजी अध्यक्ष आणि सह-संस्थापक राणा कपूर यांना प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्ट (पीएमएलए) अंतर्गत अटक केली आहे. ही अटक त्यांना त्यांच्या कार्यकाळात सध्या...