30 C
Mumbai
Friday, November 27, 2026

Team News Danka

51839 लेख
0 कमेंट

ट्रम्प, जिनपिंग, पुतीन यांची पहिली त्रिपक्षीय बैठक

अमेरिका, चीन आणि रशिया या तीन प्रमुख अण्वस्त्रधारी देशांच्या प्रमुखांची पहिली त्रिपक्षीय बैठक पुढील आठवड्यात चीनमध्ये होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष...

कांद्याच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले

कांद्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, ऑक्टोबरमध्ये कांद्याचा वार्षिक महागाई दर तब्बल ११६.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे....

भारताच्या परकीय चलनसाठ्यात २.४९ अब्ज डॉलरची वाढ

भारताच्या परकीय चलनसाठ्यात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, डॉलरमधील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परकीय गंगाजळीत झालेली वाढ अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक मानली जात...

हसिनांच्या सुरक्षेची हमी मिळाली तरच पाठवणार

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याबाबत भारत आणि बांगलादेशदरम्यान पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, हसीना यांच्या सुरक्षेची आणि निष्पक्ष न्यायप्रक्रियेची हमी मिळाल्यानंतरच त्यांना परत पाठवण्याची...

‘छावा’ला मागे टाकत ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी झेप

अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण: पार्ट वन’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच आहे. प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी या चित्रपटाने विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचा भारतातील कमाईचा लाइफटाइम विक्रम मोडला आहे. एवढेच...

सोनियांविरुद्धची पोस्ट झोंबल्याने काँग्रेसचा कंगनावर एफआयआर

हिमाचल प्रदेश पोलिसांनी गांधी कुटुंबाला लक्ष्य करणारी सोशल मीडिया पोस्ट केल्याप्रकरणी भाजप खासदार कंगना रनौत यांच्याविरोधात शिमला येथे एफआयआर दाखल केला आहे. रनौत यांच्या वक्तव्यामुळे प्रक्षोभ निर्माण होऊ शकतो...

लंडनमध्ये हलाल मांसाला विरोध करणाऱ्या भारतीय हॉटेल मालकाला धमक्या

हलाल मांस विकण्यास नकार दिल्याच्या मुद्द्यावरून लंडनमधील भारतीय मालकीच्या रेस्टॉरंटचे मालक हरमन सिंग कपूर यांना धमकावण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हॅमरस्मिथ परिसरातील ‘सिंग्स डायनिंग’ या रेस्टॉरंटबाहेर ‘प्राउडली...

डॉ. थंगजाम धाबाली सिंग यांना वन इंडिया पुरस्कार

मणिपूरच्या आरोग्य आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मणिपूरमधील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट, उद्योजक आणि संस्थास्रष्टे डॉ. थंगजाम धाबाली सिंग यांना प्रतिष्ठित ‘१७ वा वन इंडिया पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे....

अमेरिकेत हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले

अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे देशभरातील विमान उड्डाणांवर घालण्यात आलेले निर्बंध अखेर हटवण्यात आले आहेत. फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनने (एफएए) शुक्रवारी चार तासांहून अधिक काळ लागू असलेली ही...

Team News Danka

51839 लेख
0 कमेंट