केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात येईल. त्याचबरोबर या निर्णयाचा तपशील देखील अर्थसंकल्पातून देण्यात...
वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचा जामीन अर्ज मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आपण निर्दोष असून कुठलाही गुन्हा केला नसल्याचा फारुकीचा दावा न्यायालयाने मान्य केलेला नाही. मुनव्वर फारुकी याच्यावर...
२९ जानेवारी रोजी भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. पण काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने केलेल्या...
पश्चिम बंगाल मधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरकार, 'जय श्रीराम' च्या घोषणांविरोधात विधानसभेत प्रस्ताव आणणार आहे. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या प्रस्तावाला समर्थन करणार नसल्याचे...
२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराची साऱ्या देशभर निंदा होत असताना आता दिल्लीतील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी नागरिक एकवटले आहेत. या सोबतच...
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय ससिकला यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. परंतु कोविड-१९ मुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ससिकला रुग्णालयातून बाहेर येण्याआधीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ. पलनीसामी...
ब्रिटनच्या जीएसके कंपनीने भारताची कोविड-१९ ची लस बनवणारी कंपनी भारत बायोटेक सोबत मलेरियाची लस बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मलेरिया या प्राणघातक आजाराशी लढा देण्याच्या जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून हे...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारत सरकारने संमत केलेल्या कृषीविषयक कायद्यांवर भाष्य केले आहे. गोपीनाथ यांच्यामते नवे कृषीविषयक कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न...
भारतीय लष्कराने उत्तरेतील सीमेवर गलवान खोऱ्यातील हिंसेनंतर संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. परंतु केवळ संख्या वाढवून भारतीय लष्कर थांबलेले नाही तर, भारतीय लष्कराने चीनला नमवण्यासाठी भारतीय जवानांना 'तिबेटॉलॉजी' म्हणजेच...
वाहन उद्योगाला आलेली मरगळ झटकली गेल्याने अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी पगार कपातीचा निर्णय परत फिरवला आहे. त्याउलट मागणीत झालेल्या अनपेक्षित वाढीमुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांनी पाठ थोपटायला सुरूवात...