29 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026

Team News Danka

50730 लेख
0 कमेंट

सरकारी बँकांचे खाजगीकरण होणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली. ही घोषणा ऐकताच निफ्टीचा बँकिंग इंडेक्स ६% ने वाढला. सरकारी बँकांच्या इंडेक्सने देखील पुनरपुंजीकरणाच्या बातमीने ५.५% ने...

जुन्या गाड्या भंगारात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सरकारचा आर्थिक वर्ष २०२२ करिता अर्थसंकल्प सादर केला. अनेक घोषणांसोबत अर्थमंत्र्यांनी अनेक काळ प्रतिक्षेत असलेल्या सरकारी गाड्या भंगारात काढण्याच्या धोरणाला हिरवा कंदील दाखवला. या...

भारताने व्यक्त केली म्यानमारमधल्या सैनिकी उठावाबद्दल चिंता

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारमध्ये झालेल्या लष्कराच्या बंडा बद्दल चिंता व्यक्त केली आहे. "आम्ही म्यानमारमधील घडामोडींंबद्दल चिंता व्यक्त करतो." असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. "कायदा आणि सुव्यवस्था लोकशाही मार्गाने राखली गेली...

पुतिनविरोधातील निदर्शनांना उधाण

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत हजारो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी रशियाचे पुतिनविरोधी नेते ऍलेक्सि नवालनी यांच्या सुटकेची मागणी प्रशासन आणि शासनाकडे केली. या प्रदर्शनात...

म्यानमारमध्ये लष्करी उठाव

म्यानमारमध्ये लष्कराने बंड करून एका वर्षाची आणीबाणी जाहीर केली. म्यानमारच्या लोकनियुक्त, अघोषित नेत्री आन सान स्यु की आणि देशाचे राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांना एक वर्षासाठी स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. अनेक...

जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलनात वाढ

जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) ₹१.२ लाख करोड जमा झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे हे लक्षण आहे. या काळात सुमारे ₹९० लाखांच्या परताव्याची नोंद झाली...

हिंदुविरोधी ‘एल्गार’

पुण्यातील एल्गार परिषद पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे. ‘आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडलेला आहे’ असे विष शर्जील उस्मानी यांनी ओकले आहे. शर्जील उस्मानी हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी...

कॉंग्रेसला पुन्हा राहुलच हवे

देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणे अपेक्षित असलेला कॉंग्रेस पक्ष सध्या अंतर्गत अडचणींना तोंड देत आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड हा कळीचा मुद्दा झाला असून या पार्श्वभूमीवर राहुल गांधी...

….आणि अमित शाह गहिवरले!

ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष हा कठीण पण...

ओटीटीसाठी लागणार सरकारचा अंकुश?

कोविड-१९ महामारीच्या काळात कोरोनापासूनच्या खबरदारीचा उपाय म्हणून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी ओटीटीचा पर्याय स्वीकारला. ओटीटीसाठी कोणतीही नियमावली नसल्यामुळे टीव्ही अथवा सिनेमागृहांत न दाखवला जाऊ शकणारा कंटेंट दाखवण्याचा यशस्वी व्यासपीठ...

Team News Danka

50730 लेख
0 कमेंट