28.7 C
Mumbai
Thursday, October 29, 2026

Team News Danka

50792 लेख
0 कमेंट

‘तांडव’ विरोधात देशभरात तांडव!

ॲमेझोन प्राईम वरिल 'तांडव' या वेब सिरीजमुळे देशभरात तांडव सुरू झाला आहे. या सारिजमधील काही आक्षेपार्ह दृष्य आणि संवादावरून देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,...

रशियातील पुतीन विरोधी नेत्याला क्रेमलीनने ताब्यात घेतले

रशियातील पुतिनविरोधी नेते अलेक्सि नवालनी यांना रशियाने ताब्यात घेतले आहे. जर्मनीहुन परतल्यानंतर लगेचच त्यांना ताब्यात घेण्यात आले. नवालनी यांच्यावर २०२० मध्ये विषप्रयोग करण्यात आला होता. त्यातून त्यांचे प्राण वाचवण्यात...

उत्तमराव पाटील- एक निष्ठावान कार्यकर्ता

या व्हिडिओमध्ये उत्तमराव पाटील यांच्याबद्दल काही किस्से सांगितले आहेत. उत्तमराव पाटील हे भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते होते. उत्तर महाराष्ट्रातून येणारे उत्तमराव पाटील हे पुढे जनसंघाचे महाराष्ट्राचे नेते झाले. उत्तमराव खासदार...

चेक डॅममुळे झारखंडमधील शेतकऱ्यांना नवसंजीवनी

भारतासारख्या प्रामुख्याने कृषी आधारित अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना सातत्याने उत्पादनासाठी आवश्यक अशा स्रोतांची नितांत आवश्यकता असते. त्याबरोबरच ते स्रोत नष्ट होणार नाहीत याचीही काळजी घेणे आवश्यक असते. झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात मागील...

“मूड ऑफ द नेशन” मध्ये नेमके काय?

या व्हिडिओमध्ये, एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या सर्व्हेबद्दल विश्लेषण केले आहे. या सर्व्हेमध्ये ३ महत्वाचे आकडे आपल्याला बघायला मिळतात. १. एनडीएला मतदान करणार सांगणारे. २. मोदींची लोकप्रियता. ३. मोदींना पर्याय असलेले विरोधी नेते. या...

भारत-इराण चाबहार प्रकल्पाला पुन्हा वेग

भारताने इराणमधील चाबहार प्रकल्पासाठी मालाची खेप पाठवली. या खेपेत क्रेनसारखी अवजड उपकरणे आहेत. या कृतीतून भारताने सामरिक आणि आंतरराष्टीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठीची आपली सिद्धता प्रकट केली आहे. या...

पंतप्रधान मोदींना जी-७ परिषदेचे निमंत्रण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुन महिन्यात होऊ घातलेल्या जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फोन करून नरेंद्र मोदींना या परिषदेचे निमंत्रण...

शिवसेनेचा ‘जय बांगला’

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना २०२१ ची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे रविवारी अधिकृतपणे घोषित केले. "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून शिवसेनेने...

अहमदाबाद आणि सुरतेत धावणार मेट्रो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारे अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे आणि सुरत येथील मेट्रोचे भूमिपूजन केले. या मेट्रोंमुळे अहमदाबाद आणि सुरतमधील लोकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी वेगवान पर्याय उपलब्ध होईल. या...

‘हजरत टिपू सुलतान की जय’, शिवसेनेची नवी घोषणा

सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने शिवसेनेने टिपू सुलतानाच्या जयंतीनिमित्त एक पोस्टर प्रकाशित केले आहे. यात लाखो हिंदूंची कत्तल करणाऱ्या जिहादी बादशहा टिपू सुलतानचा उल्लेख शिवसेनेने ‘शेर-ए-हिंद’ असा केला आहे. त्यामुळे एका...

Team News Danka

50792 लेख
0 कमेंट