आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ ट्रक आणि मिनी बसची समोरासमोर भीषण धडक होऊन किमान २३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या या अपघातात अनेक जण जखमी झाले असून,...
पश्चिम बंगालमधील राज्य पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाची (सीआयडी) विशेष तपास पथक (एसआयटी) राज्याच्या ‘पश्चिम बंगाल आवास योजने’तील बनावट लाभार्थी आणि त्यांची शिफारस करणाऱ्यांची चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शुभेंदू...
जागतिक व्यापारातील अनिश्चितता, आयात-निर्यातीवरील दबाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धा अशा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ऑक्टोबर महिन्यातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताच्या एकूण निर्यातीत तब्बल २९.९ टक्क्यांची वाढ झाली...
सोनिया गांधींचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्यामुळे इतिहासातील अनेक घटनांची उजळणी सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अशाच काही घटनांचा उल्लेख करून सोनिया गांधींच्या लोकशाही इतिहासातील जुन्या घटनांची...
गोरेपणा वाढवण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये मानवी आरोग्यास घातक असलेल्या पाऱ्याचे (मर्क्युरी) धक्कादायक प्रमाण आढळले आहे. नांदेडमध्ये जुलै महिन्यात जप्त करण्यात आलेल्या ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या...
दिवाळी म्हटलं की मिठाई, फराळ आणि स्वादिष्ट जेवणाची मेजवानी आलीच! यंदाच्या दिवाळीत भारतीयांच्या ताटात नेमकं काय होतं, याचा रंजक खुलासा स्विगीच्या आकडेवारीतून झाला आहे. काजू कतलीने मिठाईच्या यादीत अव्वल...
२०१८ मधील गाजलेल्या ‘सँडपेपर’ प्रकरणावरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. उस्मान ख्वाजाने आपल्या ‘सब्र’ या पुस्तकातून संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला चेंडूशी छेडछाड केल्याची माहिती होती, असा दावा केला. मात्र,...
व्होट चोरीच्या आरोपानंतर आता राहुल गांधी यांनी फोन टॅपिंगचा नवा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेसाठी आणला आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी यांनी आता...
युवा वेगवान गोलंदाज महली बिअर्डमनच्या पदार्पणातील अविस्मरणीय कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव केला. पर्थ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बिअर्डमनने अवघ्या २४ धावा देत सहा...
अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देणारे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांचा राष्ट्रीय संघासोबतचा प्रवास आणखी लांबणार आहे. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने स्कालोनी यांचा करार २०३० च्या फिफा विश्वचषकापर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे....