28 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026

Team News Danka

51732 लेख
0 कमेंट

उत्तरप्रदेश पोलिसांची धर्मांतर विरोधी मोहीम…१५ जणांना अटक!

२२ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी धर्मांतराची जबरदस्ती करणाऱ्या ८ मुस्लिमांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. २१ वर्षीय मुलीचे अपहरण करून, तिचे जबरदस्ती लग्न लावून धर्मांतर...

उइगर मुस्लिमांना हुडकण्यासाठी ‘ड्रॅगन’ ची नवी मोहीम…. करणार सॉफ्टवेअरचा वापर!!

गेल्या काही वर्षांपासून चीनी सरकार उइगर मुस्लिमांच्या मागे हात धुवून लागले आहे. त्यामुळे उइगर मुस्लिमांचा सरकारसोबत लपंडाव सुरु आहे. उइगर मुस्लिमांचा छडा लावण्यासाठी 'अलिबाबा' कंपनी नवे सॉफ्टवेअर विकसित करत...

आसाम चर्चला धर्मांतरासाठी परदेशी निधी!

आसाम मधील बॅप्टिस्ट चर्च परदेशी निधीचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले आहे. गोलाघाट मधील चर्चला परदेशातून ₹३.२४ कोटी इतका निधी सामाजिक कार्यासाठी आला होता. पण या निधीचा वापर धर्मांतरासाठी...

मतदारांसाठी काहीही… ममता बॅनर्जी नाचल्या!

प.बंगालमध्ये निवडणुकांचा माहोल आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली खुर्ची टीकवण्यासाठी हीरीरीने प्रचारात उतरल्या असून संगीत महोत्सवात त्या लोकाग्रहास्तव चक्क नाचल्या. लोकांना त्यांचे एक वेगळेच रूप पहायला मिळाले. परंतु काही...

अमेरिकेच्या सैन्य पुरस्काराने मोदींचा गौरव!

'लिजन ऑफ मेरिट' हा अमेरिकन सरकारचा महत्वाचा सैनिकी पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर पोहोचले, तसेच भारत नवी विश्वशक्ती...

चीन प्रेमी अब्दुल्लांना ईडीचा दणका!!

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. अब्दुल्ला यांच्यावर जम्मू-काश्मीर क्रिकेट मंडळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचे किंमत ११ कोटी ८६...

अनधिकृत जमीन बळकावणाऱ्यांच्या यादीत अमर्त्य सेन यांचे नाव!

बंगाल मधील विश्व भारती विश्वविद्यालयाची जमीन अनधिकृतरित्या अनेक खासगी भूभागधारकांच्या नावे केली गेल्याचे उघडकीस आले आहे. विश्व भारतीने यासंबंधी बंगाल सरकारला पात्र लिहिले आहे. अनधिकृतरित्या जमीन अधिग्रहण करणाऱ्यांच्या यादीत...

अखेर नागा फुटीरतावाद्यांनी हत्यारं टाकली…शांतीवार्तासाठी प्रस्ताव!

नागालँडच्या 'नॅशनल सोशालिस्ट कौन्सील ऑफ नागालँड' (खापलांग गट) या फुटीरतावादी समूहाने युद्धविराम जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी संपर्क करून त्यांनी चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. या ग्रुपने एक प्रसिद्धीपत्रक...

पिके, सीके सब फिके है….नरोत्तम मिश्रांचा हल्लाबोल!

भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना प्रत्युत्तर देताना ते बोलत होते. प्रशांत किशोर यांनी ट्विट करत "बंगाल मध्ये भाजपा...

सुब्रमण्यम मंदिरावर हल्ला करणाऱ्या ११ कम्युनिस्टांना अटक!!

पलक्कड महापालिकेतील पराभव कम्युनिस्टांना फारच जिव्हारी लागला. पराभवाने बिथरलेल्या कम्युनिस्ट गुंडानी जिल्ह्यात हिंसाचार सुरु केला. कोट्यवधी हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या सुब्रमण्यम मंदिराची तोडफोड केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ११ जणांना अटक...

Team News Danka

51732 लेख
0 कमेंट