29 C
Mumbai
Friday, November 27, 2026

Team News Danka

51842 लेख
0 कमेंट

परदेशात घटस्फोट घेतला, तरी भारतात दुसरे लग्न करण्याची मुभा नाही!

परदेशातील न्यायालयाने दिलेला घटस्फोट भारतात आपोआप वैध ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. भारतात हिंदू विवाह कायद्यानुसार झालेले पहिले लग्न कायदेशीररीत्या कायम असताना परदेशात घटस्फोट घेऊन...

आसियान शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फिलिपिन्स दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान फिलिपिन्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते राजधानी मनिला येथे होणाऱ्या ४९ व्या आसियान शिखर परिषदेसह २३ व्या आसियान-भारत शिखर परिषद आणि...

भारतीय नौदलाच्या इतिहासात नवा विक्रम

भारतीय नौदलासाठी १३ नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. ओडिशातील आयएनएस चिल्का येथे नौदलाच्या अग्निवीरांची पासिंग आऊट परेड आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यात ३३०० हून अधिक अग्निवीर आणि...

स्पेनमध्ये ४० लाख कामगारांचा देशव्यापी संप

स्पेनमध्ये वाढती महागाई, घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि भाडेवाढीच्या विरोधात लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ११ नोव्हेंबर रोजी देशभरात झालेल्या या आंदोलनात सुमारे ४० लाख कामगारांनी संप पुकारला. गेल्या...

सोलापूर विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान विमानाचे हार्ड लँडिंग

सोलापूर विमानतळावर गुरुवारी शिकाऊ विमानाचे हार्ड लँडिंग झाल्याने ते धावपट्टीवर अडकले. या विमानात महिला शिकाऊ वैमानिक होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून वैमानिक सुरक्षित आहे. रेडबर्ड एव्हिएशन...

रोहित-विराटचा नबीला कानमंत्र

न्यूझीलंडच्या वेगवान आणि अनुकूल खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करताना केवळ स्विंगवर अवलंबून राहू नका, तर सीम मूव्हमेंटवर अधिक भर द्या, असा मोलाचा सल्ला भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली...

संभलमध्ये मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील कुतुबपूर सकता गावात मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने गुरुवारी बुलडोझर कारवाई केली. सुमारे १३० चौरस मीटर क्षेत्रात करण्यात आलेले बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या...

शत्रूला अनपेक्षित धक्का देण्यासाठी सज्ज राहा!

आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप आणि वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या पारंपरिक तसेच नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी संरक्षण दलांनी आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर सज्ज राहावे. शत्रूला अनपेक्षित...

स्पेसएक्स अंतराळात उभारणार एआय डेटा सेंटर

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवण्याच्या तयारीत असलेले उद्योगपती एलॉन मस्क आता थेट अंतराळात एआय डेटा सेंटर उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करत आहेत. मस्क यांच्या स्पेसएक्सने या प्रकल्पासाठी जर्मनीतील...

महापौर कार्यालयासह मुंबईतील सहा ठिकाणांना धमकी

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल गुरुवारी (१२ नोव्हेंबर) पुन्हा एकदा प्राप्त झाला आहे. या मेलमध्ये मुंबईच्या महापौर कार्यालयासह शहरातील बँक, न्यायालय, अभिनेता अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी...

Team News Danka

51842 लेख
0 कमेंट