29 C
Mumbai
Friday, November 27, 2026

Team News Danka

51842 लेख
0 कमेंट

भारताच्या आक्षेपानंतर ढाक्यातील चिनी व्लॉगर्सची कोंडी

भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी बांगलादेशच्या भूमीचा गैरवापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. बांगलादेशातील ढाका येथे राहून काही चिनी नागरिक तिथल्या गरीब वस्त्यांचे व्हिडीओ शूट करत होते...

केजरीवालांना धमकी देणारा फोन बिष्णोई गँगचा नव्हे, भुरट्याचा

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन बनावट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. फोन करणारी व्यक्ती हरियाणातील रोहतक येथील...

यूपीमध्ये दलित-मुस्लिमांच्या मतासाठी ओवैसी-आझाद युती

आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आज गुरुवारी (१२ नोव्हेंबर २०२६) एक मोठे समीकरण उदयास आले आहे. आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) अध्यक्ष व खासदार चंद्रशेखर...

मुंबईवर पाणीटंचाईचे सावट? आठ वर्षांतील नीचांकी साठा

उन्हाळा सुरू होण्यास अजून काही महिने बाकी असतानाच मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकत्रित पाणीसाठा ३ नोव्हेंबर रोजी ८४.३५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या आठ...

दिल्ली-एनसीआरमध्ये २० नोव्हेंबरपर्यंत बांधकामांना ब्रेक!

वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्ये ५ ते २० नोव्हेंबर २०२६ या...

एनव्हिडियामध्ये जेन्सेन हुआंग यांच्या खुर्चीला धोका?

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रातील आघाडीची कंपनी एनव्हिडिया सध्या संभाव्य नेतृत्वबदलाच्या चर्चांमुळे चर्चेत आली आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता असल्याच्या...

‘सब्र’चा बांध फुटला; सँडपेपर वाद पुन्हा उफाळला!

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या २०१८ मधील बॉल टॅम्परिंग अर्थात सँडपेपर प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज उस्मान ख्वाजा याने आपल्या 'सब्र' या पुस्तकातून या प्रकरणाबाबत...

बदरकूटच्या जंगलातून दोन हँड ग्रेनेड जप्त

बारामुल्ला पोलिसांनी बदरकूटच्या जंगलात एरिया डॉमिनेशन पेट्रोल (एडीपी) दरम्यान दोन हँड ग्रेनेड जप्त करून एका व्यक्तीला अटक केली असून मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई सीआयसीटी...

२०४७ च्या डेडलाईननुसार विकसित भारतासाठी सरकारचे काम सुरू!

पत्रकारितेत डेडलाइनमुळे कामाच्या प्राथमिकता ठरतात आणि कामाचा वेग वाढतो. हाच नियम देशाच्या विकासालाही लागू होतो. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मात्र, हे लक्ष्य...

हल्दीरामचा १० हजार कोटींचा आयपीओ येणार?

देशातील प्रसिद्ध स्नॅक्स आणि मिठाई उत्पादक कंपनी हल्दीराम स्नॅक्स फूडने शेअर बाजारात प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने प्रस्तावित आयपीओच्या तयारीला सुरुवात केली असून, यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार...

Team News Danka

51842 लेख
0 कमेंट