29 C
Mumbai
Friday, November 27, 2026

Team News Danka

51842 लेख
0 कमेंट

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजवली भोजपुरी गाणी

दिवाळी आणि भाऊबीजेचा सण साजरा होत असतानाच मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. छटपूजेच्या पार्श्वभूमीवर ही गाणी वाजवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र,...

नोएल टाटा सहा कंपन्यांच्या संचालक मंडळातून निवृत्त

टाटा समूहात नेतृत्वाच्या पातळीवर मोठे बदल झाले आहेत. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी वयाची ७० वर्षे पूर्ण केल्यानंतर समूहातील सहा महत्त्वाच्या कंपन्यांच्या संचालक मंडळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला...

दोन हजारांचे ऑनलाइन कर्ज काढणाऱ्या महिलेला ओढले जाळ्यात

अवघ्या दोन हजार रुपयांचे ऑनलाइन कर्ज घेणे पवईतील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. मुद्दल आणि व्याजाची पूर्ण परतफेड करूनही सायबर भामट्यांनी पीडित महिलेच्या बँक खात्यात जबरदस्तीने परस्पर पैसे...

दिवाळीत ई-कॉमर्स कंपन्यांची १.४० लाख कोटींची विक्रमी उलाढाल

दिवाळीसह सणासुदीच्या काळात देशातील ऑनलाइन खरेदीला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आकर्षक सवलती, विशेष ऑफर्स, कॅशबॅक आणि विविध पेमेंट पर्यायांमुळे ग्राहकांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणात खरेदी केली. याचा सकारात्मक...

प्रत्यक्ष कर संकलनातून सरकारी तिजोरीत १४.४२ लाख कोटींची भर

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि केंद्र सरकारच्या महसुलाच्या दृष्टीने सकारात्मक चित्र समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनाने दमदार कामगिरी केली असून, १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत देशाचे निव्वळ प्रत्यक्ष...

अभिषेक बॅनर्जींच्या घराबाहेरील अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई

कोलकाता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील कालीघाट येथील निवासस्थानाबाहेर अतिक्रमणविरोधी कारवाई केली. त्यांच्या घरासमोरील फुटपाथवर उभारण्यात आलेले बांबूचे...

कॉन्स्टेबलने महिला सहकाऱ्याचा केला ३ वर्षे मानसिक छळ गुन्हा दाखल

मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलिसाचा मागील तीन वर्षांपासून सतत पाठलाग करून तिचा मानसिक आणि लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी एका पोलीस...

कुराणातील आयत कोरलेल्या करीना कपूर खानच्या पेंडंटवर काँग्रेसचा संताप

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या दिवाळीतील लूकवरून नवा वाद निर्माण झाला आहे. दिवाळीनिमित्त केलेल्या फोटोशूटमध्ये तिने परिधान केलेल्या पाचूच्या पेंडंटवर कुराणातील आयत कोरलेली असल्याने हा वाद सुरू झाला...

छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला लोकलमधून ढकलले

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये एका तरुणीची छेड काढून तिने विरोध केल्याने तिला नायगाव रेल्वे स्थानकात रुळांवर ढकलल्याची...

किश्तवाडमध्ये ड्युटीवरून बेपत्ता झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची हत्या

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गस्तीदरम्यान बेपत्ता झालेले जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन विशेष पोलीस अधिकारी (SPO) मृतावस्थेत आढळले आहेत. रशपाल कुमार (वय ४०) आणि बाबी चंद (वय ५४) अशी मृत अधिकाऱ्यांची नावे...

Team News Danka

51842 लेख
0 कमेंट