जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्या दोन दिवस आधीच एका अल्पवयीन मुलाने सीआरपीएफच्या जवानांना धमकी दिली होती. ‘आम्ही तुम्हाला सोडणार नाही’,...
मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील म्हाडाच्या घरांच्या वाटपावरून नवा वाद निर्माण झाला आहे. म्हाडाच्या अल्प उत्पन्न गट (LIG) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) राखीव असलेले ११० फ्लॅट बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा...
ईशान्य भारतातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘नमस्ते अवॉर्ड्स २०२६’ या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स...
भाऊबीजेचा सण सुरू असतानाच कुर्ला पश्चिम येथील माकडवाला कंपाउंड परिसरात गोळीबाराचा थरार उडाला. अवघ्या सहा महिन्यांच्या अंतराने पवार कुटुंबातील दुसऱ्या भावाची भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण...
अमूल दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) देशभरातील प्रमुख ताज्या पिशवीबंद दूध प्रकारांच्या दरात सुमारे ४ ते ५ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे....
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या आयुष्यात आता नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे. मैदानावर आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत आणणाऱ्या अर्शदीपने वैयक्तिक आयुष्यात महत्त्वाचे पाऊल टाकले असून...
मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे. मुंबई विमानतळावरून एकही आंतरराष्ट्रीय विमान नवी मुंबईत हलवू नये, अशी...
महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे. या क्रमवारीत गुजरातमधील सूरतने दुसरा,...
महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या पुणे शहराचे नाव बदलून ‘फुले नगर’ करण्यात यावे, अशी मागणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचे वातावरण असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मूडीज रेटिंग्सने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचा...