29 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51842 लेख
0 कमेंट

दिवा रेल्वे फाटक तब्बल २५ मिनिटे खुले

मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक तब्बल २५ मिनिटे खुले राहिल्याने बुधवारी रेल्वे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे रेल्वे फाटक बंद करण्यात अडथळा निर्माण...

…आणि इंदिरा गांधी-मनेका यांच्यात उडू लागले खटके

नेहरू-गांधी कुटुंब एकाच घरात राहत असले, तरी या कुटुंबातील सर्व सदस्यांचे परस्पर संबंध नेहमीच सलोख्याचे नव्हते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या दोन सुना सोनिया गांधी व मनेका गांधी...

ब्रिटनमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी व्याजमुक्त ‘शरिया’ कर्ज योजना

ब्रिटनमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वरूपाची नवीन शैक्षणिक अर्थसहाय्य योजना सुरू करण्याची तयारी सरकारकडून केली जात आहे. ‘व्याजमुक्त’ शरिया विद्यार्थी कर्ज योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाची माहिती ब्रिटनमधील विद्यापीठांकडून...

कुलगाममध्ये बाईकवरून आलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना केले लक्ष्य

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बुधवारी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तपासणी नाक्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांची ओळख हेड कॉन्स्टेबल...

मॉर्निंग वॉकदरम्यान माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेशुद्ध होऊन कोसळले

देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती बुधवारी (११ नोव्हेंबर) अचानक बिघडल्याने त्यांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. सकाळी नियमित मॉर्निंग वॉकसाठी गेले...

चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नागरिक सरसावले; अडीच टन कचरा जमा

तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसराचे सौंदर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी नगरपरिषद व होडी चालक-मालक संघाच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत तब्बल २.५ टन कचरा गोळा...

वैदिक मंत्रोच्चारात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद

हिमालयात वसलेल्या बाबा केदारनाथांच्या पवित्र मंदिराचे दरवाजे बुधवारी सकाळी ८:३० वाजता पारंपरिक विधी आणि वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात हिवाळ्यासाठी बंद करण्यात आले. बाबा केदार यांची उत्सव पालखी आता उखीमठ येथील...

क्वालकॉम भारतातील १,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार?

जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी क्वालकॉमने भारतात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे देशातील सुमारे १,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याची शक्यता व्यक्त केली...

भारत-श्रीलंका लष्करी ‘मित्र शक्ती’चे बारावे पर्व

भारत आणि श्रीलंका संयुक्त लष्करी सराव करत आहेत. मित्र शक्ती असे या सरावाचे नाव आहे. मागील काही वर्षांपासून नियमितपणे भारत आणि श्रीलंका संयुक्त लष्करी सराव करत आहेत. यंदा हे...

एनएसयूआयची नवी ‘एस्कॉर्ट’ सर्व्हिस

गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याच्या अहमदाबादमधील कॉन्सर्टला एनआरआय (अनिवासी भारतीय) ग्राहकांसोबत जाण्यासाठी दिल्ली विद्यापीठातील एका एनएसयूआय या काँग्रेसप्रणित संघटनेच्या विद्यार्थ्याने महाविद्यालयातील तरुणींना पैसे, भेटवस्तू आणि अन्य लाभांचे आमिष...

Team News Danka

51842 लेख
0 कमेंट