भारताच्या निर्यात क्षेत्रासाठी मोठी संधी निर्माण झाली असून, आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये एक ट्रिलियन डॉलरच्या निर्यातीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरू झालेल्या भारतीय शेअर बाजारात बुधवारी (११ नोव्हेंबर) तेजीचा जोरदार धडाका पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ७७२ अंकांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी...
देशातील रोजगार क्षेत्रासाठी काहीसा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर किंचित घसरून ५.१ टक्क्यांवर आला आहे. एप्रिल ते जून २०२६ या...
दिवाळीचा सण म्हटला की गावी जाण्यासाठी आणि कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र, यंदा या उत्साहाला महागड्या विमान तिकिटांचा फटका बसला आहे. वाढते हवाई भाडे...
अंडर-१९ आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारताच्या युवा संघाने दमदार कामगिरी करत संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) ७० धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार...
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी मैदानावरील कामगिरी नव्हे, तर पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज अली रझा याच्या वयावरून क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. गेल्या चार वर्षांत...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. राज्यातील सर्व ४०३ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी...
दिवाळीच्या उत्साहात फटाके फोडण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची संतापजनक घटना मिरा रोड येथील हाटकेश परिसरात घडली आहे. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या आईच्या प्रकृतीला त्रास होत...
हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनारला लागून असलेल्या आणि वादांशी जुने नाते असलेल्या भाग्यलक्ष्मी मंदिरात दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीमुळे १६व्या शतकातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या चारमिनारच्या सुरक्षेबाबत...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यायचे की स्वतंत्र राजकीय अस्तित्व...