देशात रस्ते अपघातांची संख्या आणि त्यात होणारे मृत्यू ही गंभीर समस्या बनली आहे. अनेकदा अपघातानंतर जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवता न आल्याने त्यांचा जीव जातो. हीच बाब लक्षात घेऊन आयआयटी...
कोल्हापूर दूध महासंघ अर्थात गोकुळच्या चेअरमनपदी महायुतीचा उमेदवार निवडून आला. राजेश पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते गोकुळचे चेअरमन बनले.
महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांना हा मोठा...
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या कोलकाता पोलिसांच्या एका इन्स्पेक्टरला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई कायम...
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांकडून बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांना विशेष सुरक्षा सूचना जारी करण्यात आल्या...
दिवाळीचा सण संपल्यानंतरही सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या दरांकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. लग्नसराई आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीचे नियोजन करणाऱ्यांसाठी आजचे बाजारभाव महत्त्वाचे ठरत आहेत. १० नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या...
झारखंड आणि बिहारमध्ये १३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेला माओवादी कमांडर संजय यादव ऊर्फ गोदराम याच्या माहितीवरून पलामू जिल्हा पोलिसांनी जंगलातून एक INSAS रायफल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त...
ट्रम्प यांच्या एका विधानाने आंतरराष्ट्रीय तेलबाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता तूर्तास कमी झाल्याचे संकेत मिळताच कच्च्या तेलाच्या किमतींनी मोठी घसरण...
बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. फरिदपूरमध्ये काही अज्ञात उपद्रवींनी उभ्या बसला आग लावली. या आगीत बसमध्ये झोपलेल्या ६० वर्षीय चालकाचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, राजधानी ढाक्यासह बांगलादेशातील...
कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (AI) चिप्स तयार करणाऱ्या एनव्हिडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांना सोमवारी अवघ्या ३० मिनिटांच्या ट्रेडिंगमध्ये संपत्तीच्या बाबतीत ७.४ अब्ज डॉलरचा फटका बसला. चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी...
उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात मंदिर परिसरात मांसाचे अवशेष आणि घरातील कचरा टाकण्यास विरोध केल्याने मंदिराच्या पुजाऱ्यासह काही ग्रामस्थांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नसीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील...