जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे एनव्हिडिया (Nvidia) चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांची अंदाजे १५५ अब्ज डॉलरची संपत्ती त्यांच्या पत्नी लॉरी हुआंग यांनी ४१ वर्षांचे वैवाहिक नाते...
मुंबईतील काळबादेवी परिसरात भररस्त्यावर फटाक्यांची रॉकेट उडवून वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिवाळीच्या रात्री या तरुणाने अवघ्या पाच मिनिटांत तीन...
दिल्लीच्या पर्यटनविश्वात आजपासून एका नव्या आकर्षणाची भर पडणार आहे. यमुना नदीतून क्रूझ सफर करण्याची संधी आता दिल्लीकरांना आणि पर्यटकांना मिळणार आहे. दिल्ली सरकारकडून 'नमो यमुना रिव्हर सफारी' ही पहिली...
पश्चिम आशियातील इराणविरोधातील लष्करी संघर्ष संपण्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. इराणविरोधातील लष्करी कारवाई प्रभावीपणे संपली असून पुन्हा मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (९ नोव्हेंबर) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये रशिया-युक्रेन युद्धातील ताज्या घडामोडी, शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आणि भारत-युक्रेनमधील द्विपक्षीय...
रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण : पार्ट वन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी या...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बस्तर येथे जवानांसोबत साजरी केलेली दिवाळी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन दिवाळीनिमित्त त्यांना दिलेला दिलासा या घटनांवर विरोधी पक्ष टीका करतात. मात्र...
काँग्रेस नेते विदेश दौऱ्यावर गेले की, परतताना ते कोणते टूलकिट घेऊन येणार, याबाबत चर्चा असते. परंतु, खरे टूलकिट त्यांचे पिताश्री राजीव गांधी विदेशात घेऊन आले होते. सोनिया गांधी हे...
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसह बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने पुढाकार घेतला आहे. न्यासाने मुख्यमंत्री सहायता निधीत १० कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली...
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंगळवार १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भात स्थगितीची मागणी करणाऱ्या याचिकेवर निर्णय देताना निवडणुकीला परवानगी दिली....