27 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51843 लेख
0 कमेंट

वय लहान वैभवच्या हाती बिहारची कमान!

अवघ्या १५व्या वर्षी बिहार क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची मोठी जबाबदारी मिळालेल्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचे बिहारच्या क्रीडामंत्री श्रेयसी सिंह यांनी अभिनंदन केले आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी वैभवची...

किवी आले अंगावर तर टीम इंडिया घेणार शिंगावर

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील आव्हानात्मक परिस्थितीचा आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाला चांगला फायदा होणार आहे. दोन वनडे सामन्यांमध्ये खेळपट्टीवर मिळालेला स्विंग, सीम मूव्हमेंट आणि अनपेक्षित उसळी यामुळे न्यूझीलंडमधील...

मणिपूरमध्ये २०२७ ची जनगणना तूर्तास स्थगित

मणिपूरमधील जातीय हिंसा आणि नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावरील विस्थापनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २०२७ ची जनगणना प्रक्रिया तूर्तास स्थगित ठेवण्यात आली आहे. मणिपूर उच्च न्यायालयाने ही स्थगिती ३० एप्रिल २०२७ पर्यंत कायम...

भारताविरुद्ध फर्ग्युसन, टिकनर मालिकेबाहेर

भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या आहेत. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि ब्लेअर टिकनर दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजीची ताकद...

पंजाबमधील शेतांना आग लावून दिल्लीविरोधात रचला जातोय कट

दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी सोमवारी गंभीर आरोप करत पंजाबमधील शेतांना जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीविरोधात हा कट रचला जात असल्याचे त्यांनी म्हटले. आम आदमी...

भारताविरोधात एकत्र या! हाफिज सईदचा मुलगा बरळला

लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज मोहम्मद सईद याचा मुलगा हाफिज तल्हा सईद याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील राजकीय सभेत बोलताना त्याने भारताला...

चिनी व्लॉगर्सकडून भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न?

भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्यांचे व्हिडिओ चिनी व्लॉगर्सकडून चित्रीत केले जात आहेत....

संघ १०० वर्षांपासून कुणाच्या कृपेवर नाही, स्वयंसेवकांच्या समर्पणावरच उभा !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) गेल्या १०० वर्षांपासून कोणाच्या कृपेवर नव्हे, तर स्वयंसेवकांच्या कर्तृत्व आणि समर्पणाच्या बळावर कार्यरत आहे, असे प्रतिपादन संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी केले. नागपूर नागरिक...

पाकिस्तानी टीव्ही अँकरची पतीकडून गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानी टीव्ही अँकर आणि कार्यक्रम निवेदिका राबिया अहसान यांची रावळपिंडीतील राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचे पती अहसान ताहिर खान यांना ताब्यात घेतले आहे....

दिवाळीला ‘खुशियों की ईद’ म्हणणाऱ्या खर्गेंवर संताप

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिवाळीला ‘खुशियों की ईद’ असे संबोधल्यानंतर दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाला राजकीय वादाची किनार मिळाली. यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. हिंदू सणांचा अपमान...

Team News Danka

51843 लेख
0 कमेंट