मुंबईतून बालकांच्या ऑनलाइन लैंगिक शोषणाशी संबंधित गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मालाड पश्चिम परिसरात राहणाऱ्या ४९ वर्षीय व्यक्तीच्या मोबाईलमध्ये बाल लैंगिक शोषणाशी संबंधित २० हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडिओ...
हरियाणातील गुरुग्राममध्ये अवैधरीत्या वास्तव्यास असल्याच्या संशयावरून १४ बांगलादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. या कारवाईत दोन अल्पवयीनांचाही समावेश आहे. प्राथमिक तपासात या नागरिकांकडे बांगलादेशचे ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे...
अमेरिका आणि इराणमधील युद्धाला देशांतर्गत विरोध होत असला, तरी इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी हे युद्ध आवश्यक होते, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून...
दिवाळीच्या उत्सवादरम्यान मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत शहरात आगीच्या ८९ घटनांची नोंद झाली असून, त्यापैकी २८ घटना फटाक्यांमुळे घडल्याचे समोर आले आहे. या घटनांमध्ये चार...
जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये सामान्य नागरिकांच्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. देशातील सुमारे १० कोटी नागरिकांना वैयक्तिक कर्जाचे हप्ते भरणे कठीण जात असल्याचा अंदाज आहे. आर्थिक मंदी,...
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मायदेशी परतण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतात आश्रय घेतलेल्या हसीना यांनी नव्या पासपोर्टसह राष्ट्रीय ओळखपत्र (NID) मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. डिसेंबरमध्ये बांगलादेशात...
दिवाळीच्या रात्री फोडण्यात आलेल्या फटाक्यांचा परिणाम मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. दिवाळीनंतर सोमवारी सकाळी शहरातील आठ ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एक्यूआय २०० च्या पुढे गेला. वांद्रे पूर्वेतील खेरवाडी...
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. नालासोपारा आणि विरार स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल...
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण : पार्ट १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या चार दिवसांत चित्रपटाने जगभरात ५०० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल...
जगातील आघाडीची चिप निर्मिती कंपनी एनव्हिडिया (Nvidia) चे सहसंस्थापक आणि सीईओ जेन्सेन हुआंग हे चिनी गुप्तचर यंत्रणेच्या निशाण्यावर होते का, याची चौकशी आता कंपनीने सुरू केली आहे. एका चिनी...