27 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51843 लेख
0 कमेंट

गरिबी घटली तरी ८० कोटी जनतेला मोफत रेशन का?

देशातील गरिबीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा केला जात असताना केंद्र सरकारकडून आजही सुमारे ८० कोटी नागरिकांना मोफत रेशन का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर...

वैचारिक स्पष्टता, बौद्धिक प्रगल्भता ही अडवाणींची वैशिष्ट्ये

भाजपाचे ज्येष्ठ नेते भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी रविवारी १००व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिष्टचिंतन करणारा 'भारतरत्न लालकृष्ण अडवाणीजी : आयुष्याच्या शंभराव्या वर्षात' हा...

अभय भिडे यांचे निधन

ऍड. गौरी भिडे यांचे वडील अभय भिडे यांचे दीर्घ आजारामुळे शनिवारी निधन झाले. ते ७६वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम, पनवेल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्यंतरीच गौरी भिडे यांनी त्यांच्यावरील उपचारासाठी...

अमेरिकेत निवडणुकीतील पराभवाचा राग भारतीयांवर

अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच त्याचे पडसाद भारतीय समुदायावर उमटल्याचा प्रकार समोर आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी निवडणुकीतील पराभवाचा राग भारतीयांवर काढल्याचा आरोप करण्यात येत आहे....

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची तारीख अजितदादांनीच सांगितली होती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाचा खुलासा करताना, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही...

शाजापूरमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटांत हिंसक संघर्ष

मध्य प्रदेशातील शाजापूर येथे स्मशानभूमीच्या जमिनीच्या मालकीवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन त्याचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. जमिनीच्या हक्कावरून सुरू झालेल्या वादात दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेमुळे...

२०२७ च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे २० शिलेदार शॉर्टलिस्ट!

टीम इंडियाचा गेल्या काही वर्षात कामगिरीचा आलेख हा चढता राहिला आहे. अपवाद वगळता टीम इंडियाने द्विपक्षीय मालिका, मल्टी नॅशनल आणि आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे. आता २०२७...

प्रदूषणाचे कारण… पंजाबमध्ये ३,३०७ पराली जाळल्या

पंजाबमध्ये शेतातील पिकांचे अवशेष अर्थात पराली जाळण्याच्या घटना रोखण्यासाठी प्रशासन आणि पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (पीपीसीबी) सातत्याने कारवाई केली जात असतानाही राज्यात हजारो घटना समोर आल्या आहेत. पंजाब प्रदूषण...

आंतरराष्ट्रीय दबावाला वरचढ होऊ दिले नाही!

देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि देशासाठी पदक जिंकणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे तिने सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दबाव स्वतःवर वरचढ होऊ दिला नाही. सर्वोत्तम कामगिरी करण्यावर आणि खेळातील चुका...

लिओनेल मेस्सीचा गोल्डन बूटवर पुन्हा कब्जा; इतिहास रचला!

इंटर मियामीचा कर्णधार लिओनेल मेस्सीने मेजर लीग सॉकर २०२६ चा गोल्डन बूट जिंकला आहे. सलग दोन हंगामांसाठी गोल्डन बूट जिंकणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान मेस्सीने मिळवला आहे. मेस्सीने या...

Team News Danka

51843 लेख
0 कमेंट