27 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51843 लेख
0 कमेंट

न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध जुरेल, सुंदरची अर्धशतके

न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत अ संघाने आपली पहिली खेळी ५ बाद ४६४ धावांवर घोषित केली. दिवसाचा खेळ संपला...

फडणवीसांची ती ‘दिवाळी भेट’ अत्यंत हृदयस्पर्शी!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. बाधित शेतकरी कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची फडणवीस यांची कृती...

दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सोने-चांदी चमकले

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजारात झालेल्या विशेष मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सोने आणि चांदीच्या दरांनीही तेजीची नोंद केली. पारंपरिकपणे दिवाळीत सोने खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतींकडे ग्राहकांसह...

कापड व्यावसायिकाने दिली कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ लाखाची दिवाळी

गुजरातमधील एका कापड व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचे अनोख्या पद्धतीने कौतुक केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांहून अधिक रकमेचा रोख बोनस दिला. नव्या...

कुख्यात गँगस्टर गुरविंदरला इथिओपियातून भारतात आणले

अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने , केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने, डोनी बल-प्रभ दसुवाल टोळीचा सूत्रधार गुरविंदर उर्फ ​​आफ्रिदी याला इथिओपियातून भारतात प्रत्यार्पित केले आहे. गेल्या १० महिन्यांपासून त्याला पकडण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मोहीम...

१९ वर्षांखालील भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एसीसी पुरुष १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ चा अंतिम सामना ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावर खेळला गेला. भारतीय १९ वर्षांखालील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी...

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये नऊ वर्षांनंतर बाजार घसरला

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजारात गुंतवणुकीची परंपरा जपण्यासाठी झालेल्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रात यंदा गुंतवणूकदारांना तेजीऐवजी घसरणीचा सामना करावा लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही...

काँग्रेसच्या मनात आजही बाबरबद्दल आस्था!

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या आत्मचरित्राच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्याची घटना दूरचित्रवाणीवर पाहताना आपल्याला अश्रू अनावर झाले होते, असे वक्तव्य केले...

सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर एफएसएसएआयचा मोठा दणका

सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खाद्यपदार्थांची मागणी वाढत असतानाच अन्नपदार्थांमधील भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक...

परदेशातही दीपोत्सवाचा थाट!

जगभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असून, दुबईपासून अमेरिकेतील व्हाइट हाऊसपर्यंत सर्वत्र दीपोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. अनेक देशांतील भारतीय दूतावासांनी दिवाळीचा सण उत्साहात साजरा करत भारतीय संस्कृतीची झलक जगासमोर मांडली. अमेरिकेच्या...

Team News Danka

51843 लेख
0 कमेंट